Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सराव चाचणी क्र 1, गणित, संख्या ज्ञान आधारित

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

35 ही संख्या अक्षरात कशी लिहितात?

अ) तीस

ब) पस्तीस

क) चाळीस

ड) पंचवीस

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

2.

"एक्कावन्न" ही संख्या अंकात कशी लिहितात?

अ) 15

ब) 50

क) 51

ड) 61

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

3.

पुढीलपैकी अंकी आणि अक्षरी स्वरूपातील योग्य जोडी कोणती?

अ) 42 - बेचाळीस

ब) 24 - चोवीस

क) 78 - अठ्ठ्याहत्तर

ड) वरील सर्व

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

4.

99 ही संख्या अक्षरात कशी लिहितात?

अ) नव्वद

ब) अठ्ठ्याण्णव

क) नव्व्याण्णव

ड) शंभर

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

5.

18 ही संख्या अक्षरात कशी लिहितात?

अ) आठ

ब) अठरा

क) ऐंशी

ड) एकवीस

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

6.

"एकोणतीस" ही संख्या अंकात कशी लिहितात?

अ) 19

ब) 29

क) 39

ड) 91

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

7.

पुढीलपैकी अंकी आणि अक्षरी स्वरूपातील चुकीची जोडी ओळखा:

अ) 10 - दहा

ब) 33 - तेहेतीस

क) 60 - सत्तर

ड) 85 - पंच्याऐंशी

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

8.

"शंभर" ही संख्या अंकात कशी लिहितात?

अ) 10

ब) 100

क) 1000

ड) 1

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

9.

48 ही संख्या अक्षरात कशी लिहितात?

अ) अठ्ठेचाळीस

ब) बेचाळीस

क) चाळीस

ड) ऐंशी

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड

10.

पुढीलपैकी अंकी आणि अक्षरी स्वरूपातील योग्य जोडी कोणती?

अ) 14 - चौदा

ब) 59 - एकोणसाठ

क) 73 - त्र्याहत्तर

ड) वरील सर्व

a)

अ

b)

ब

c)

क

d)

ड