Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्य ज्ञान (3री ते 5वी)
Total questions: 10
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
पुढीलपैकी वर्तुळ कोणत्या फोटोमध्ये दिसत आहे?
a)
b)
2.
समुद्र किनारा असणारे जिल्हे कोणते?
a)
रायगड
b)
नांदेड
c)
सिंधुदुर्ग
d)
पुणे
3.
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
a)
नागपूर
b)
नाशिक
c)
मुंबई
4.
शिवनेरी कोणत्या जिल्ह्यात आहे?
a)
कोल्हापूर
b)
पुणे
c)
औरंगाबाद
d)
सातारा
5.
आपल्या जिल्ह्यात असणारे धरण कोणते?
a)
इसापूर
b)
येलदरी
c)
विष्णुपुरी
d)
कोयना
6.
पुढीलपैकी प्रतापगड कोणता आहे?
a)
b)
c)
7.
आपल्या राज्यातील नद्यांची नावे ओळखा व निवडा
a)
कृष्णा
b)
भीमा
c)
गोदावरी
d)
गंगा
8.
आपल्या राज्यालगत असणारा समुद्र कोणता आहे?
a)
बंगालचा उपसागर
b)
अरबी समुद्र
c)
मृत समुद्र
d)
हिंद महासागर
9.
आपल्या नांदेड जिल्ह्यात नसणारा तालुका ओळखा?
a)
लोहा
b)
वसमत
c)
देगलूर
d)
माहूर
10.
पुढीलपैकी चांगल्या सवयी निवडा
a)
मास्क वापरणे
b)
नियमितपणे हात धुणे
c)
गर्दी टाळणे
d)
फळे न खाणे
Reset
