Worksheetsचाचणी 1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
25
87
41
79
2547084 या संख्येतील शतक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती?
100
0
10
0.100
खालीलपैकी शतांशस्थानी 9 असणारा पर्याय कोणता?
0.9
9.00
0.009
0.09
खालीलपैकी क्षेत्रफळाचे योग्य एकक कोणते?
सेंटीमीटर
चौरस सेंटीमीटर
आयत सेंटीमीटर
किलोमीटर
एका आयताची लांबी 5 सेंटीमीटर आणि रुंदी 3 सेंटीमीटर असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
15 सेंटीमीटर
15 चौरस सेंटीमीटर
15 मीटर
45 चौरस सेंटीमीटर
अक्षयने 918 रुपये 9 जाणात समान वाटले तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील?
12 रुपये
112 रुपये
102 रुपये
यापैकी नाही
अनविताने आपल्याकडील साडे 97 हजार रुपये पैकी 40 हजार रुपये खर्च केले तर तिच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली?
₹57500
₹57000
₹56000
₹5750
एका मैदानाची लांबी 85 मीटर व रुंदी 70 मीटर आहे तर त्या मैदानाची परिमिती किती
320 मी.
310 मी.
155 मी.
5950 मी.
12.05 - 2.09 = ?
10.14
99.6
9.96
1.014
साडेपाच रुपयात किती रुपये मिळवले असता रक्कम सव्वा बारा रुपये होईल?
₹6.75
₹6.45
₹7.25
₹7
