Worksheetsघर_प्रश्न
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
घर वस्तू नसून काय आहे?
a)
वास्तू
b)
खेळणे
c)
कपडे
d)
खाणे
2.
आपली पहिली शिक्षणाची शाळा कोणती असते?
a)
शाळा
b)
घर
c)
मैदान
d)
क्लास
3.
"घराला असते कहाणी" याचा अर्थ काय असू शकतो?
a)
घराला गोष्ट सांगता येते
b)
घर म्हणजे एक गोष्ट
c)
घराला स्वतःचा इतिहास असतो
d)
घर आणि गोष्ट
4.
घर आपल्याला काय शिकवते?
a)
नाचायला
b)
खायला
c)
झोपायला
d)
पाहायला चालायला, धावायला,
5.
घराने कशाचे भान ठेवणेआवश्य आहे?
a)
काळाचे भान
b)
लोकांचे भान
c)
समाजाचे भान
d)
ऋतूंचे भान
6.
घराने काय जवळ करावीत?
a)
नवीन फर्निचर
b)
नवीन कपडे
c)
नवीन गाडी
d)
नवीन मूल्ये व ज्ञान
7.
घराने कसे असावे?
a)
सावधान
b)
विश्राम
c)
झोपून
d)
खेळत
8.
घराने काय द्यावे?
a)
समाधान
b)
पैसे
c)
धान्य
d)
दागिने
9.
हि कविता वाचून घराबद्दल तुम्हाला काय वाटले?
a)
घर माणसांमुळे निर्माण होते
b)
घरात आपण रहातो
c)
घर चांगले असते
10.
आई, आजी आणि आजोबा काय-काय करतात?
a)
आई कष्ट करते, आजी गोष्ट सांगते, आजोबा गप्पा मारतात
b)
आई काम करते, आजी काम करते, आजोबा फिरायला जातात
c)
सगळे काम करतात.
100 %
