Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

म्हणींच्या गमती

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पळसाला पाने-------

a)

दोन

b)

तीन

c)

चार

d)

पाच

2.

आयत्या बिळात--------

a)

वाघोबा

b)

कोल्होबा

c)

नागोबा

d)

बोकोबा

3.

प्राणी पाहून म्हण ओळखा

a)

गाढवाला गुळाची चव काय

b)

कुत्र्याचे शेपूट नळीत घातले ,तरी वाकडे ते वाकडेच

c)

बैल गेला नि झोपा केला

d)

माकडाच्या हाती कोलीत

4.

नाचता येईना ---–--- वाकडे

a)

पाय

b)

घर

c)

अंगण

d)

हात

5.

प्राणी पाहून म्हण ओळखा

a)

पाण्यात राहून मातीशी बैर करू नये

b)

पाण्यात राहून माशाशी वैर करू नये

c)

पाण्यात राहून झाडांची वैर करू नये

d)

पाण्यात राहून सशाशी वैर करू नये

6.

घरोघरी-------- चुली

a)

लाकडाच्या

b)

विजेच्या

c)

मातीच्या

d)

लोखंडाच्या

7.

प्राणी पाहून म्हण ओळखा

a)

वासरात लंगडी गाय शहाणी

b)

वासरात लंगडी बकरी शहाणी

c)

वासरात लंगडा बैल शहाणा

d)

वासरात लंगडा कुत्रा शहाणा

8.

प्राणी पाहून म्हण ओळखा

a)

गाढवाच्या हातात कोलीत

b)

माकडाच्या हातात कोलीत

c)

घोड्याच्या हातात कोलीत

d)

वाघाच्या हातात कोलीत

9.

प्राणी पाहून म्हण ओळखा

a)

पालीची धाव भिंतीपर्यंत

b)

सापाची धाव सरड्या पर्यंत

c)

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

d)

मगरीची धाव तळ्यापर्यंत

10.

प्राणी पाहून म्हण ओळख

a)

घोडामैदान जवळ आहे

b)

झेब्रा मैदान जवळ आहे

c)

गाढव मैदान जवळ आहे

d)

कोल्हा मैदान जवळ आहे