Worksheetsमराठी. वर्ग सहावी. पाठ 3 राहुलचा वाढदिवस
Total questions: 10
Worksheet time: 11mins
Name
Class
Date
1.
राहुल च्या वाढदिवसाला जेवणाचा बेत कोणी केला होता
a)
आई
b)
बहिण
c)
मावशी
2.
राहुलला कसली उत्सुकता होती
a)
भेटवस्तू उघडून पाहण्याची
b)
लवकर जेवणाची
c)
मित्रांसोबत नाचण्याची
3.
राहुलला एकदम काय आठवले
a)
मराठी विषयाचा आठवला
b)
सरांनी कचऱ्याचे दुष्परिणाम सांगितलेले आठवले
c)
शाळेला सुट्टी आहे
4.
राहुल ने कोणता निश्चय केला
a)
वाढदिवस मोठा साजरा करायचा
b)
वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करायचा
c)
वाढदिवस करायचा नाही
5.
11 वाढदिवस असणारा कोण
(a)
6.
राहुल साठी भेटवस्तू आणणारे
(a)
7.
गाण्यांचा कार्यक्रम संपण्या अगोदरच सर्वांनी भेळीवर-------
(a)
8.
Box या शब्दाचा मराठी अर्थ लिहा
a)
पेटी
b)
पिशवी
c)
कपाट
9.
Gift या शब्दाचा मराठी अर्थ लिहा
(a)
10.
झकास या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
रंग
b)
छान
c)
हिरवा
100 %
