Worksheetsमराठी. वर्ग सहावी. पाठ ४ गवत बेणुया
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
कवयित्री सर्वांना काय बेणायालासागत आहे
a)
गवत
b)
शेत
c)
अन्न
2.
पाऊस आला की शेतामध्ये काय घडते
a)
धान्य पेरतात
b)
चिखल होतो
c)
पाणीच पाणी होते
3.
शेतात कशाचा सुवास पसरतो
a)
अन्नाचा
b)
दाणे भरल्याचा
c)
मोती भरल्याचा
4.
भात शिजवल्यावर काय करूया असे कवयित्री म्हणते.
a)
सर्व मिळून खाऊ या
b)
देवाला नैवेद्य देऊन खाऊ या
c)
आपण एकटेच खाऊया
5.
जमीन या शब्दाचे वचन ओळखा
a)
एकवचन
b)
अनेक वचन
c)
दोन्ही पैकी नाही
6.
या वर्षी तरी चांगला पाऊस होईल का
a)
वर्तमान काळ
b)
भूतकाळ
c)
भविष्यकाळ
7.
शेतकरी या शब्दाचे लिंग ओळखा
(a)
8.
मऊ या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
(a)
9.
गार या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
थंड
b)
उष्ण
c)
कोमट
10.
सुवास या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
दुर्गंध
b)
सुगंध
c)
दोन्ही
100 %
