WorksheetsScholarship क्लास 5
Total questions: 10
Worksheet time: 11mins
39 - 27 + 25 = किती?
12
39
37
14
16 × 2 - 9 .......... 7 + 35 ÷ 5 या उदाहरणात रिकाम्या जागेत पर्याया पैकी कोणते योग्य चिन्ह येईल?
=
∆
>
<
a × 1 = a या मधील उदाहरणात अक्षर वापरून कोणता गुणधर्म खालील कोणत्या पर्यायातून दिसून येतो?
कोणत्याही संख्येत एक मिळवला असता येणारी बेरीज त्या संख्येएवढीच असते.
कोणत्याही संख्येस एकने भागले असता येणारे उत्तर तीच संख्या मिळते.
कोणत्याही संख्येस एकने गुणले असता येणार गुणाकार एक येतो.
कोणत्याही संख्येस एकने गुणले असता येणारा गुणाकार त्या संख्येएवढाच असतो.
N =7 व P = 4 असेल तर 4 × N ÷ P = किती?
4
16
7
6
खाली दिलेल्या पदावलीत रिकाम्या जागी क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील?
39 ......3......10......4 = 19
÷, +, -
÷, - , +
+, - , ÷
- , ÷ , +
54 ÷ 6 + 12 × (8 ÷ 4) = किती?
32
6
33
23
गटात न बसणारा पर्याय कोणता?
7 + 4 × 3 = 19
27 ÷ 3 × 3 = 27
16 + 17 - 28 = 5
16 ÷ 16 × 8 = 4
4 + 5 × 0 ........ 28 ÷ 7 × 0 + 4 रिकाम्या जागी पर्यायापैकी कोणते योग्य चिन्ह येईल.
>
<
=
^
T + 4 = 16 तर T = किती?
20
12
4
14
8 × 3 ÷ 4 + 8 = किती ?
2
16
12
14
