wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Fractions

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

प्र.1       6  ÷\div   6 + 6  X  6  - 6  =  किती ?

a)

1

b)

7

c)

31

d)

36

2.

प्र.2 10 ते 40 मधील किती संख्यांना फक्त दोन विभाजक आहेत ?

a)

8

b)

15

c)

10

d)

7

3.

प्र.3 36 चे एकूण विभाजक किती ?

a)

9

b)

10

c)

8

d)

6

4.

प्र.4    7 \Delta  48 या संख्येला 3 व 4 ने नि:शेष भाग जातो, तर   Δ\Delta  च्या जागी कोणता अंक येईल ?

a)

1

b)

5

c)

7

d)

4

5.

प्र.5     8 x 0 + 8    आणि       24  ÷\div   3 - 8  या दोन समीकरणांच्या मध्ये आणि च्या जागी कोणते चिन्ह वापराल ?

a)

 <<  

b)

 ==  

c)

 >>  

d)

 \wedge  

6.

प्र.6 7 , 5 व 9 या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

a)

105

b)

135

c)

315

d)

270

7.

प्र.7   ( 25 ÷\div   5 )   ÷\div   5  x 2 + 1 - 2 = किती ?

a)

2

b)

1

c)

5

d)

20

8.

प्र.8 86 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती ?

a)

172

b)

126

c)

132

d)

220

9.

प्र.9 51 या संख्येच्या सर्वात लहान विभाजक व सर्वात मोठा विभाजक यातील फरक किती ?

a)

15

b)

51

c)

50

d)

4

10.

प्र.10 एका फुलांच्या टोपलीतून 8-8, 12-12 किंवा 16-16 फुलांचे हार बनवायचे आहेत. टोपलीत एकही फूल शिल्लक राहणार नाही. तर टोपलीत कमीत कमी किती फुले असावीत ?

a)

32

b)

48

c)

36

d)

96