Worksheetsपरिसर भाग एक घटक -१
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
लुकलुकणाऱ्या चांदण्यांना काय म्हणतात.
a)
तारे
b)
ग्रह
c)
उपग्रह
d)
लघुग्रह
2.
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता.
a)
बुध
b)
युरेनस
c)
गुरू
d)
पृथ्वी
3.
ग्रहांच्या परिभ्रमण मार्गाला काय म्हणतात.
a)
रस्ता
b)
वाट
c)
मार्ग
d)
कक्षा
4.
पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच कशामुळे राहतात.
a)
यंत्रिकबळ
b)
गुरुत्वाकर्षण
c)
शक्तीमुळे
d)
आकर्षण
5.
पृथ्वीचा उपग्रह कोणता.
a)
प्लुटो
b)
शनि
c)
चंद्र
d)
बुध
6.
सूर्यमालेत सजीव सृष्टी कोणत्या ग्रहावर आहे.
a)
पृथ्वी
b)
बुध
c)
गुरू
d)
बटू
7.
आपल्याला प्रकाश व उष्णता कशापासून मिळते.
a)
तारे
b)
उपग्रह
c)
ग्रह
d)
सूर्य
8.
ग्रह व तारे मधील रिकाम्या जागेला काय म्हणतात.
a)
आकाश
b)
अवकाश
c)
पोकळी
d)
रिकामी
9.
अवकाश प्रक्षेपणासाठी काय वापरले जाते.
a)
सेटेलाइट
b)
विमान
c)
अग्निबाण
d)
यान
10.
अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण.
a)
राकेश शर्मा
b)
सुनीता विल्यम
c)
शुभांशू शुक्ला
d)
कल्पना चावला
100 %
