WorksheetsNAVODAY
Total questions: 10
Worksheet time: 5mins
पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज ..... आहे .
10
50
100
75
एका दोन अंकी संखेच्या अंकांची बेरीज 11 आहे.त्या संखेमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संखेमध्ये अंकांची स्थाने बदलतात . तर ती संख्या कोणती
74
83
47
38
33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे
दोन्ही 11 ची गुनिते आहेत
दोन्ही मूळ संख्या आहेत
सहमूळ संख्या आहेत
चार अंकी संख्या एकूण एकूण किती ?
9000
9999
9990
8999
753357 हि संख्या पुढीलपैकी कोणती ?
सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन
सातशे त्रेपन्न हजार ती सत्तावन्न
सातसे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन
सात त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न
1.चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्य्नच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि उत्तर निवडा
A
B
C
D
आकृती पूर्ण करा
A
B
C
D
समसंबंध ओळखा
A
B
C
D
सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात. मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो. मी त्याला आपण आव्हान देऊन त्याचा पराभव करीन. मग लोक माझे कौतुक करतील, असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्याबरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले. हंसाने या गोष्टीला नकार दिला, पण कावळ्याने हट्ट धरला, म्हणून दोघेही आकाशात उडाले.सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा माणसाच्या पुढे गेला. हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता. लवकरच कावळा थकला आणि पडू लागला. त्याची कीव येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि सुरक्षितपणे उडवून नेले . कावळ्याला स्वतःची लाज वाटली.
1) हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती, म्हणजे........
कावळ्याचे कौतुक होईल
हंसाचे कौतुक होईल
हंसाला काळा म्हटले जाईल
हंसाला त्याची कीव येइल
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात, ते त्याला सूर उपचार म्हणतात. शेतकरी एवढेच करतात पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेपरेकॉर्डर लटकवायचं आणि दिवसातून दोन वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या सूर उपचारानंतर उसाचे पीक एकरी सहा ते आठ जणांनी वाढले आहे परिणामतः शेतकऱ्यांची मिळकत 5400 वरून 7280 जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांची प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की वाद्यसंगीत उसाच्या कमाल वाडीला बढावा देते साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्यांचे लाभदायक परिणाम झाले.
1) सूर उपचारांमध्ये सर्वात परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार होता ?
चित्रपट संगीत
शास्त्रीय संगीत
गायन
वाद्यसंगीत
