wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

त्रिकोणी व चौकोनी संख्या

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी चौकोनी संख्या कोणती ?

a)

55

b)

64

c)

66

d)

91

2.

खालीलपैकी चौकोनी संख्या नसलेली संख्या कोणती ?

a)

36

b)

49

c)

66

d)

81

3.

खालीलपैकी चौकोनी व त्रिकोणी संख्या कोणती ?

a)

36

b)

16

c)

49

d)

55

4.

9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?

a)

81

b)

36

c)

45

d)

55

5.

9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?

a)

81

b)

36

c)

45

d)

55

6.

5 पाया असलेली त्रिकोणी संख्या व चौकोनी संख्या यातील फरक किती ?

a)

40

b)

10

c)

45

d)

6

7.

11 वी त्रिकोणी संख्या कोणती ?

a)

66

b)

55

c)

78

d)

121

8.

गटात न बसणारी संख्या कोणती ?

a)

66

b)

55

c)

78

d)

121

9.

36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?

a)

6

b)

7

c)

8

d)

9

10.

66 व 121 यातील मोठी संख्या काय दर्शविते ?

a)

त्रिकोणी संख्या

b)

चौकोनी संख्या

c)

यापैकी नाही