Worksheetsप्रमुख संसाधने
Total questions: 10
Worksheet time: 5mins
जंगलांनी व्यापलेल्या एकूण क्षेत्रफळाच्या ..........भाग उष्ण कटिबंधीय जंगलांनी व्यापला आहे.
६०%
६५%
७०%
७५%
विषुववृत्तीय जंगलांना ......... म्हणून ओळखतात
सेल्व्हाज
काटेरी
पानझडी
वरील पैकी नाही
महोगनी, एबनी, ग्रीनहार्ट, रोजवूड, सेदार, सिंक्रोना इ. वृक्ष ........... वनात आढळतात.
उष्ण कटिबंधीय
विषुववृत्तीय सदाहरित
पानझडी
मोसमी
जगात जंगलाखाली असलेल्या एकूण क्षेत्रफळाच्या १६% भाग ....... जंगलांनी व्यापला आहे.
विषुववृत्तीय सदाहरित
उष्ण कटिबंधीय
मोसमी
पानझडी
सुचीपर्णी अरण्यांना ...........असेही म्हणतात.
साधारीत जंगले
विषुववृत्तीय जंगले
सल्व्हाना जंगले
शंक्वाकृती जंगले
रसाळ फळांचे वृक्ष ...... वनात आढळतात.
भूमध्यसागरी
साधाहारीत
पानझडी
वरील सर्व
भारतातील त्रिभुज प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना ............ म्हणून ओळखले जाते
सदाहरित जंगले
पानझडी जंगले
सुंद्री जंगले
वरील पैकी नाही
कातडी कमावण्यासाठी ....... वृक्षांच्या साली वापरतात
हिरडा,
म्यांग्रोव्ह
बाभूळ
वरील सर्व
भरतात हिमालयातील जास्त उंचीच्या भागात कोणती जंगले आढळतात
सुचीपर्णी
पानझडी
सदाहरित
भूमध्यसागरी
बिड्या वळण्यासाठी ........ च्या पानांचा वापर करतात
तेंदू
आंबा
चिंच
रबर
