Worksheetsमराठी . वर्ग 6 वी. पाठ 10 . वृक्ष गीत
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
जंगलात कोण महान आहे
a)
चिंच
b)
आंबा
c)
सागवान
2.
सर्दी खोकल्यावर कोणते झाड उपयुक्त आहे
a)
हिरडा
b)
निलगिरी
c)
टेंभुर्णी
3.
लिंबोणीचे झाड कुठे आहे
a)
वनामध्ये
b)
मोगऱ्याच्या शेजारी
c)
फणस आंबा माड यांच्यामध्ये
4.
लज्जत या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
a)
स्वाद
b)
लाज
c)
शरम
5.
वृक्ष या शब्दाचे वचन बदला
a)
वृक्षे
b)
वृक्ष
c)
वृक्षा
6.
Cactus या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ लिहा.
a)
निवडुंग
b)
वड
c)
बदाम
7.
निळेशार या विशेषणाला योग्य नाम लावा
a)
गवत
b)
चाफा
c)
पाणी
8.
दुसऱ्यावर उपकार करणारा खालीलपैकी कोण.
a)
परोपकारी
b)
महर्षी
c)
परावलंबी
9.
डिंक कोणत्या झाडापासून मिळतो
a)
खैर
b)
चंदन
c)
बाभळी
10.
मी आहे------- निर्माता मला म्हणतात बहुगुणी हिरडा. रिकामी जागा भरा
a)
सुवासाचा
b)
रंगाचा
c)
रबराचा
100 %
