WorksheetsMarathi Shala
Total questions: 10
Worksheet time: 50mins
Name
Class
Date
1.
तुझं गाव कुठे ___?
a)
आहे
b)
आहेत
c)
आहोत
d)
असतात
2.
तुझ्या शाळेत किती शिक्षक ___?
a)
असतात
b)
आहे
c)
आहेत
d)
असते
3.
प्र: आपण सध्या कुठे ___?
a)
आहे
b)
असतात
c)
असते
d)
आहोत
4.
प्र: उन्हाळ्यात दिवस कसे ___?
a)
असते
b)
असतात
c)
आहेत
d)
आहे
5.
प्र: पावसाळ्यात हवा कशी ___?
a)
असते
b)
आहोत
c)
असतात
d)
आहे
6.
प्र: आज सुट्टी ___ का?
a)
असते
b)
आहे
c)
असतात
d)
आहोत
7.
प्र: फुलपाखरांच्या किती जाती ___?
a)
आहोत
b)
आहे
c)
असतात
d)
आहेत
8.
प्र: उद्या हवामान कसं ___?
a)
असतील
b)
होते
c)
असेल
d)
होतो
9.
प्र: बाबा कसे ___?
a)
आहेत
b)
असते
c)
आहोत
d)
असतात
10.
प्र: उद्या डॉक्टर घरी ___ का?
a)
आहेत
b)
होत्या
c)
होते
d)
असतील
100 %
