NEW
Font size
Worksheets21 ऑगस्ट 6 ते 8
Total questions: 25
Worksheet time: 33mins
एका सांकेतिक भाषेत मगर=XYZ, तर गरमगरम हा शब्द कसा लिहाल.
ZXYZXY
YZXYZX
XYZXYZ
ZZXXYY
3=●,5=∆,2=◆ तर ∆ × ● + ◆ = किती
12
15
17
18
" कॅल्कयुलेटर "या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता ?
मोजमाप
गणकयंत्र
मोजयंत्र
धावयंत्र
वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द.....
गाव
पृथ्वी
शहर
देश
दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा........वळून जातील.
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
चित्रकाळ
विधेय शोधा...
मधुराने पोळ्या केल्या.
मधुराने
पोळ्या
केल्या
पोळ्या केल्या
पावणे सोळा डझन = किती नग
189
184
185
186
4 सेमी बाजू असणाऱ्या तीन चौरसांना जोडून येणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती होईल ?
60 चौ सेमी
12 चौ सेमी
48 चौ सेमी
42 चौ सेमी
745 × 2 दशक = ?
14900
14800
1490
14600
800 शर्टापैकी 65 % शर्ट विकले गेले तर किती शर्ट शिल्लक आहेत.
375
350
280
360
एका संख्येस 47 ने भागले असता भागाकार 12 येतो तर ती संख्या कोणती ?
654
564
546
465
मूद्दल=15000,दर=8,सरळव्याज = 4800,तर मुदत किती ?
4 वर्ष
2 वर्ष
6 वर्ष
8 वर्ष
................ Ramayana is a holy book.
A
The
An
Article
Will + not = ?
Willn't
Won't
Willn't !
Won'ts
Choose the correct word for it ---yellow, sweet, juicy
babana
apple
melon
cabbage
A tree grows in ........ Direction
upword
Right
Left
Down
Find the odd man out.
Horse
Sea horse
Ox
Donkey
We must walk from........Side of road.
right
left
North
east
5 : 125 :: 9 : ?
81
729
512
925
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ कोणते ?
फलटण
सिंदखेड
वेरूळ
जावळी
उस्मानाबाद येथील कोणत्या खेळाडूला यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला ?
सारिका काळे
नरेश काळे
सुलभा पाटील
गौरी पटनाईक
नारळीपौर्णिमा दिवशी कोणता उत्सव असतो ?
दिवाळी
दसरा
रक्षाबंधन
नागपंचमी
गावातील रस्ते, दिवा बत्तीची कामे कोण करते ?
ग्रामपंचायत
कॉन्ट्रॅक्टर
सभापती
नागरिक
लाकडाची खेळणी कोठे प्रसिद्ध आहेत ?
घोळवड
नागपूर
सावंतवाडी
पुरंदर
मराठवाड्याचे प्रवेशद्वार....
वैराग
बार्शी
कुर्डुवाडी
टेंभुर्णी
