wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी एस 8 सप्टेंबर 2020

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

28 दिवसाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार किती वेळा येईल

a)

b)

c)

d)

2.

सोडवा

२द+६द+५=

a)

१३

b)

२६५

c)

८५

d)

२०६०५

3.

निजामशहा च्या विश्वासू वजीरा चे नाव पुढील पैकी काय होते?

a)

औरंगजेब

b)

शहाजहान

c)

मलिकअंबर

d)

शहाजीराजे

4.

जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते

a)

लखुजी जाधव

b)

रामराजे निंबाळकर

c)

बयाजी पासलकर

d)

प्रतापराव गुजर

5.

सर हलकीशी येऊन जाता ,

मेघ मिळाला मजला


वरील कवितेच्या ओळी मध्ये अभाळ या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे

a)

सर

b)

जाता

c)

मेघ

d)

मजला

6.

रामने धारदार सुरीने वेल कापला.


वरील वाक्यातील विशेषण ओळखा

a)

धारधार

b)

सुरी

c)

वेली

d)

राम

7.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

लांडगा

b)

लांडोर

c)

कोल्हा

d)

सिंह

8.

अनिलला त्याच्या वडिलांनी.... आणला.


वरील वाक्य खालील पर्यायातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा

a)

वही

b)

पुस्तके

c)

पेन

d)

पिशवी

9.

एक बस पुण्यावरून सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी निघाली व सोलापूरला दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी पोहचली तर बसने पुणे ते सोलापूर अंतर किती वेळात पूर्ण केले

a)

6 तास

b)

6 तास 10 मिनिटे

c)

10 तास 10 मिनिटे

d)

10 तास 70 मिनिटे

10.

सोडवा

४५+२५-५x ५=

a)

४५

b)

६५

c)

६०

d)

३००

11.

राणी चा 8 सप्टेंबर 2019 रोजी 15 वा वाढदिवस साजरा केला तर राणी ची जन्मतारीख किती असेल

a)

8 सप्टेंबर 2003

b)

8 सप्टेंबर 2004

c)

8 सप्टेंबर 2005

d)

8 सप्टेंबर 2006

12.

अचूक विधानांना टिक करा

a)

सूर्य नेहमी पूर्वेला मावळतो

b)

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे

c)

सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी पाणी आवश्यक नाही

d)

जलचर प्राणी जमिनीवर राहतात

13.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत

a)

मिलिंद शंभरकर

b)

प्रवीण गेडाम

c)

भगतसिंग कोशारी

d)

तुकाराम मुंढे

14.

गटात न बसणारा पर्याय निवडा

a)

केळी

b)

कलिंगड

c)

आंबा

d)

पोपई

15.

पुढील दिलेल्या पर्यायातून अचूक संख्यांचा उतरत्या क्रमाचा गट शोधा

a)

12,22,42,52

b)

4,5,6,8

c)

7,8,9,0

d)

8,6,5,4

16.

Rearrange the alphabets and make meaningful words

( h, s, i,l,g,n,e)

(a)  

17.

Find out the the word from given alternative which is not a part of this word

(bought)

a)

but

b)

hut

c)

hen

d)

hot

18.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे

a)

सातारा

b)

सोलापूर

c)

कोल्हापूर

d)

पुणे

19.

गटात न बसणारा पर्याय निवडा

a)

बर्फ

b)

आईस्क्रीम

c)

श्रीखंड

d)

दही

20.

उष्णतेने पाण्याची वाफ होणे या क्रियेला काय म्हणतात?

अचूक पर्याय निवडा

a)

घणीभवन

b)

सांद्रीभवन

c)

बाष्पीभवन

d)

गोठण