Worksheets17 सप्टेंबर
Total questions: 25
Worksheet time: 30mins
खालील पैकी विशेषण कोणते ?
पेन
लबाड
कोळसा
मनोरा
दिलेल्या शब्दाचा विरूद्धलिंगी शब्द ओळखा............मोर
मैना
लांडोर
गोपी
मादी
अनेकवचनी शब्द शोधा.
पोळी
चाक
गवळणी
घर
भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा.
अमोल बाजारात जाणार आहे.
अमोल बाजारात जाईन.
अमोल बाजारात उभा आहे.
अमोल बाजारात गेला.
खालील पैकी शुद्ध शब्द कोणता ?
वार्षीक
वार्षिक
वार्षक
वर्षिक
10 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ?
55
21
30
25
जोडशब्द असलेला पर्याय ओळखा..
पानमान
धागादोरा
झाडपाचोळा
साधूयोगी
वर्ग शिक्षकांना पत्र लिहिताना कोणता मायना वापराल ?
प्रिय
तीर्थरूप
चिरंजीव
मा गुरुवर्य
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
मोर
पोपट
हरियाल
चिमणी
600 - 368 = ?
332
232
368
968
तीनशे पंधरा + आठशे सत्यानव्व = ?
1112
1214
1212
1111
अपूर्वा कडे 20,10,5 रुपयांच्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत 420 रुपये असल्यास एकूण नोटा किती ?
36 नोटा
24 नोटा
12 नोटा
6 नोटा
121 ÷ क = 11 ,तर क = ?
121
11
9
13
5000 मिलिलिटर = किती लिटर
500 लिटर
5 लिटर
100 लिटर
50 लिटर
6 तास 49 मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?
649 मिनिटे
349 मिनिटे
498 मिनिटे
409 मिनिटे
पतंगाकृती चौकोनात किती विशालकोन असतात ?
1
3
2
4
Can not चे संक्षिप्त रूप कोणते ?
Can'not
Can't
Cannot'
Cant'
Keep your classroom.........
Wealthy
Clean
Healthy
Green
इंग्रजी अक्षरमालेत "CAT" हा शब्द तयार करण्यासाठी डाव्या बाजूने कितव्या क्रमांकाची अक्षरे घ्याल ?
3,1,20
3,20,1
20,3,1
3,1,1
Main directions are......
Two
Three
Four
Eight
215 : 512 : : 323 : ?
323
223
513
333
वेगळा शब्द निवडा...
Cauliflower
Ladyfingers
Chickoo
Potato
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्यांचा कालावधी किती असतो ?
पाच वर्षे
सहा वर्षे
सत्तर महिने
एकशे ऐंशी दिवस
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पुणे
सोलापूर
गोंदिया
नागपूर
नागपूर चे प्रसिद्ध फळ कोणते ?
आंबा
अंजीर
संत्री
केळी
