Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सागरी प्रवाह

Total questions: 25

Worksheet time: 25mins

Name
Class
Date
1.

तापमान जसे वाढते तशी पाण्याची घनता....... होते

a)

जास्त

b)

कमी

c)

मध्यम

d)

काहीच फरक पडतं नाही

2.

खालीलपैकी सागरी प्रवाह निर्मितीचे कोणते कारण नाही?

a)

सागरजलाचे तापमान

b)

क्षारता

c)

ग्रहीय वारे

d)

पृथ्वीचे परिभ्रमण

3.

पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह कसे असतात?

a)

घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने

b)

घड्याळाच्या काट्याच्या दिशेने

c)

दोन्हीही दिशेने

d)

यापैकी नाही

4.

सागरी प्रवाहाचा वेग साधारण पणे किती असतो?

a)

1 ते 5 किमी प्रति तास

b)

5 ते 10 किमी प्रति तास

c)

2 ते 10 किमी प्रति तास

d)

2 ते 8 किमी प्रति तास

5.

ध्रुवीय प्रदेशाकडून वि्षूववृत्तीय प्रदेशाकडे वाहणारे प्रवाह म्हणजे...

a)

उष्ण सागरी प्रवाह

b)

शीत सागरी प्रवाह

c)

समशीतोष्ण सागरी प्रवाह

d)

यांपैकी नाही

6.

वि्षूववृत्तीय प्रदेशाकडून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहणारे प्रवाह म्हणजे...

a)

उष्ण सागरी प्रवाह

b)

शीत सागरी प्रवाह

c)

समशीतोष्ण सागरी प्रवाह

d)

यांपैकी नाही

7.

खालील पैकी कोणता प्रवाह शीत सागरी प्रवाह आहे?

a)

गल्फ प्रवाह

b)

ब्राझील प्रवाह

c)

लॅब्रोडोर प्रवाह

d)

अँग्युल्हास प्रवाह

8.

खालील पैकी कोणता प्रवाह उष्ण सागरी प्रवाह नाही?

a)

गल्फ प्रवाह

b)

ब्राझील प्रवाह

c)

फॉकलंड प्रवाह

d)

अँग्युल्हास प्रवाह

9.

खालीलपैकी कोणता हिंदी महासागरातील प्रवाह नाही?

a)

पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह

b)

सोमाली प्रवाह

c)

बेंग्युला प्रवाह

d)

अँग्युल्हास प्रवाह

10.

खालीलपैकी कोणता पॅसीफिक महासागरातील प्रवाह नाही?

a)

कॅलिफोर्निया प्रवाह

b)

क्युरोशीओ प्रवाह

c)

ओयाशिओ प्रवाह

d)

कॅनेरी प्रवाह

11.

सागरी प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग मोजण्याचे एकक कोणते?

a)

क्यूसेक्स

b)

स्वेड्रप

c)

टी. एम. सी

d)

वेंट

12.

1 स्वेड्रप म्हणजे.... घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग

a)

10⁴

b)

10⁵

c)

10⁶

d)

10⁷

13.

उष्ण सागरी प्रवाहामुळे किनारपट्टीजवळील तापमानाचे प्रमाण.....

a)

कमी होते

b)

वाढते

c)

बदलत नाही

d)

यांपैकी नाही

14.

कोणत्या सागरी प्रवाहाच्या लगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते?

a)

शीत

b)

उष्ण

c)

समाशितोष्ण

d)

यापैकी नाही

15.

उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येतात अशा ठिकाणी माशांचे खाद्य असलेल्या..... या वनस्पतीची वाढ होते.

a)

प्लँकर

b)

प्लॅन्कट

c)

प्लवंक

d)

प्लेटिरीस

16.

उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येतात अशा ठिकाणी निर्माण झालेले मस्तक्षेत्र कोणते?

a)

उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक

b)

ऑस्ट्रेलिया खंडजवळील डॉगर बँक

c)

दक्षिण महासागरातील फॉकलंड बँक

d)

हिंदी महासागरातील सोमालिया बँक

17.

उष्ण व शीत सागरी प्रवाह निर्माण होतात तेथे कोणता परिणाम दिसत नाही?

a)

दाट धुके

b)

मोठे मत्स्य क्षेत्र निर्मिती

c)

शेवाळांची मोठ्या प्रमाणात वाढ

d)

चक्रीवादळे निर्मिती

18.

कोणत्या शीत प्रवाहामुळे वाहत आलेल्या हिमनगांमुळे टायटॅनिक या प्रवासी जहाजास अपघात होऊन जलसमाधी मिळाली.

a)

कॅलिफोर्निया

b)

हंबोल्ट

c)

लॅब्रोडोर

d)

कॅनरी

19.

सागरी प्रवाहाला अनुसरून सागरी वाहतूक केल्यास कशाची बचत होते?

a)

वेळ

b)

इंधन

c)

पैसा

d)

वरील सर्व

20.

खोलवरून वाहणारे सागरी प्रवाह म्हणजे...

a)

100 मी पेक्षा जास्त खोलीवरून वाहणारे सागरी प्रवाह

b)

200 मी पेक्षा जास्त खोलीवरून वाहणारे सागरी प्रवाह

c)

400 मी पेक्षा जास्त खोलीवरून वाहणारे सागरी प्रवाह

d)

500 मी पेक्षा जास्त खोलीवरून वाहणारे सागरी प्रवाह

21.

खोलवरून वाहणारे सागरी प्रवाह पाण्याच्या तापमान व घनतेतील फरकामुळे तयार होतात यालाच... असे म्हणतात.

a)

तापमान घनता संबंध

b)

तापमान घनता अभिसरण

c)

उष्णता क्षारता अभिसरण

d)

घनता क्षारता अभिसरण

22.

ग्रीनलॅड व युरोपीय खंड यामधील भागात पृष्टीय जल खोलीवरून वाहत जाऊन.... खंडाकडे जाते.

a)

ऑस्ट्रेलिया

b)

अमेरिका

c)

अंटार्टीका

d)

आफ्रिका

23.

संपूर्ण सागरजलाचे पुनर्वीतरण होण्यासाठी.... वर्षांचा कालावधी लागतो.

a)

दोनशे

b)

पाचशे

c)

सातशे

d)

शंभर

24.

सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधा मुळे निर्माण झालेला समुद्र म्हणजे....

a)

सर्गासूम समुद्र

b)

सर्गासो समुद्र

c)

सायबरीयन समुद्र

d)

सोमाली समुद्र

25.

सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधा मुळे निर्माण झालेला वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे...

a)

स्वेद्रप

b)

ग्वायर्स

c)

गर्ता

d)

समुद्र बुड जमीन