Font size
S
M
L
XL
Worksheets7.11.2 - पेशीरचना आणि सूक्ष्मजीव - सूक्ष्मजीव
Total questions: 23
Worksheet time: 23mins
Name
Class
Date
1.
आपली इयत्ता निवडा
a)
7 वी क
b)
7 वी ड
2.
स्वत:चा परीक्षा क्रमांक टाईप करा.
4 lines
3.
स्वत:चे पूर्ण नाव टाईप करा.
4 lines
4.
आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, अशा सजीवांना ---------- असे म्हणतात.
a)
जीवाणू
b)
विषाणू
c)
बुरशी
d)
शैवाल
e)
सूक्ष्मजीव
5.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
a)
जीवाणू
b)
विषाणू
c)
बुरशी
d)
शैवाल
e)
सूक्ष्मजीव
6.
सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थां रुपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला --------- असे म्हणतात.
a)
पाश्चरीकरण
b)
रासायनिक रूपांतरण
c)
कार्बनीकरण
d)
किण्वन
7.
खाली दिलेल्या पर्यायांपैकी उपयोगी पडणाऱ्या किण्वन क्रियेशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा.
a)
दुधाचे दही बनवणे
b)
पिठापासून पाव बनवणे
c)
जीवनसत्त्वे व प्रतिजैविके बनवणे
d)
उन्हाळ्याच्या दिवसात दूध नासणे.
8.
गटात न बसणारा रोग ओळखा:
a)
डेंग्यू
b)
चिकुनगुनिया
c)
मलेरिया (हिवताप)
d)
कॉलरा
9.
गटात न बसणारा रोग ओळखा:
a)
सर्दी
b)
खोकला
c)
न्यूमोनिया
d)
गॅस्ट्रो
10.
आपल्या शरीराचे तापमान सुमारे --------- अंश सेल्सिअस असते.
a)
40
b)
100
c)
27
d)
37
11.
खालील सूक्ष्मजीव ओळखा.
a)
अमीबा
b)
स्पायरोगयरा
c)
पॅरामेशिअम
d)
युग्लिना
12.
खालील सूक्ष्मजीव ओळखा.
a)
अमीबा
b)
स्पायरोगयरा
c)
पॅरामेशिअम
d)
युग्लिना
13.
खालील शास्त्रज्ञओळखा.
a)
ॲन्टोन ल्युवेन्हॉक
b)
रॉबर्ट हूक
c)
एम. जे. श्लायडेन
d)
थिओडोर
14.
खालील उपकरण ओळखा.
a)
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक
b)
संयुक्त सूक्ष्मदर्शक
c)
रोबोट
d)
डोळे तपासणी यंत्र
15.
खालील उपकरण ओळखा.
a)
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक
b)
संयुक्त सूक्ष्मदर्शक
c)
रोबोट
d)
डोळे तपासणी यंत्र
16.
खालील आकृती ओळखा.
a)
पॅरामेशिअम सूक्ष्मजीव
b)
त्वचा
c)
कांद्याच्या पेशी
d)
स्नायुपेशी
17.
खालील आकृती ओळखा.
a)
अमिबा
b)
स्पायरोगायरा
c)
वनस्पती पेशी
d)
प्राणी पेशी
18.
खालील आकृती ओळखा.
a)
अमिबा
b)
स्पायरोगायरा
c)
वनस्पती पेशी
d)
प्राणी पेशी
19.
आकृतीमध्ये दर्शविलेला भाग ओळखा.
a)
पेशीभित्तिका
b)
हरितलवक
c)
रिक्तिका
d)
केंद्रक
20.
आकृतीमध्ये दर्शविलेला भाग ओळखा.
a)
पेशीभित्तिका
b)
हरितलवक
c)
रिक्तिका
d)
केंद्रक
21.
आकृतीमध्ये दर्शविलेला भाग ओळखा.
a)
पेशीभित्तिका
b)
हरितलवक
c)
रिक्तिका
d)
केंद्रक
22.
आकृतीमध्ये दर्शविलेला भाग ओळखा.
a)
पेशीभित्तिका
b)
हरितलवक
c)
रिक्तिका
d)
केंद्रक
23.
आकृतीमध्ये दर्शविलेला भाग ओळखा.
a)
पेशीभित्तिका
b)
तंतुकणिका
c)
रिक्तिका
d)
केंद्रक
Reset
