NEW
Font size
Worksheetsरांझणी. जी.एस.
Total questions: 20
Worksheet time: 15mins
'हे फळ खूप गोड आहे'. वाक्यातील नाम ओळखा.
गोड
खूप
आहे
फळ
गटाशी न जुळणारा शब्द ओळखा.
लांडगा
लांडोर
कोल्हा
सिंह
योग्य विरामचिन्ह निवडा.
केवढा मोठा प्राणी हा
?
.
!
;
कोणत्या वाक्यप्रचाराचा वापर कराल?
होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी शाळेला मदतीचा.......
हात चालणे
हात दाखविणे
हात देणे
हात मारणे
पुढील शब्द जात आहे ती म्हण ओळखा व योग्य पर्याय निवडा.
दैव व कर्म
देखल्या देवा दंडवत
देव तारी त्याला कोण मारी
देश तसा वेश
दैव देते आणि कर्म नेते
'अनु' हा उपसर्ग कोणत्या शब्दाला लागणार नाही?
रूप
मती
वाद
जीव
खालीलपैकी 'रवींद्रनाथ टागोर' यांचे योग्य संबोधन कोणते आहे?
पंडित
स्वातंत्र्यवीर
महात्मा
गुरुदेव
407832 या संख्येतील दोन या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतींमधील फरक किती?
2
0
4
1
खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही.
9
21
25
16
P+29=56 तर P=किती?
85
27
28
24
2016 या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे एकूण दिवस किती?
29
30
28
31
कविताकडे 10 व 20 रुपयांची समान नाणी आहेत त्याची एकूण किंमत 240 रुपये असल्यास एकूण नाणी किती?
8
16
10
12
If bus-bus stop, then aeroplane-?
Stand
queue
Airport
Station
Complete the following
_utt_rfly
cm
ur
be
si
Choose the correct group of rhyming words for the given word- 'gun'
(दिलेल्या शब्दासाठी योग्य यमक जुळणारे शब्द निवडा.)
bar, sun, gun, run
jug,mud,far,van
run,fun,sun,gun
ran,fun,sun,gun
It is ............. between Thursday and Saturday
Wednesday
Friday
Sunday
Monday
अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत तर सीमाची आई अनिताची कोण?
मावशी
आत्या
काकी
मामी मी
आंबा केळीपेक्षा स्वस्त आहे. केळी सफरचंदापेक्षा महाग आहे तर सर्वात महाग फळ कोणते?
आंबा
केळी
सफरचंद
आंबा व सफरचंद
राज्यवृक्ष :आंबा : : राज्यप्राणी : ?
वाघ
शेकरू (खार)
सिंह
मोर
धारकता : लीटर : : वस्तुमान : ?
ग्रॅम
मीटर
रिम
सेकंद
