NEW
Font size
Worksheets19 ऑगस्ट
Total questions: 25
Worksheet time: 30mins
'गायब झाला सुमनआजीचा राग.' या वाक्यातील क्रियापद कोणते..
झाला
गायब
राग
आजी
नारळाच्या झाडाला...... असेही म्हणतात...
कल्पवृक्ष
वटवृक्ष
शमीवृक्ष
आम्रवृक्ष
पोळे कशाचे असते ?
कावळ्याचे
मधमाशीचे
पोपटाचे
कोळ्यांचे
घरामध्ये कोणत्या प्राण्याला आपण मामा म्हणतो ?
कुत्रा
मांजर
उंदीर
पाल
' ठ ,ण ,व ,आ ' या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांतील शेवटचे अक्षर कोणते ?
ण
आ
ठ
व
विशेषण ओळखा..
प्रमोद
प्रल्हाद
प्रशस्त
प्राणी
' चांदणे '.....लिंग ओळखा.
पुल्लिंगी
स्त्रीलिंगी
उभयलिंगी
नपुसलिंगी
आनंदवन चे निर्माते....
आण्णा हजारे
बाबा आमटे
भाऊराव पाटील
गाडगेबाबा
रांग......या शब्दातील अनुस्वार काढल्यास येणाऱ्या शब्दाचा अर्थ कोणता असेल ?
मोह
द्वेष
ओळ
काळजी
74503 ही संख्या देवनागरी लिपीत कशी लिहाल....
74503
७४५०३
74035
७५५०३
5 शतक × 1 दशक 6 एकक = ?
1405
7809
8000
800
7 मुलांना 693 रुपये सारखे वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये येतात ?
90 रुपये
99 रुपये
81रुपये
98 रुपये
13 किलो म्हणजे किती ग्रॅम ?
0.130
13000
0.013
1300
3537 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?
3330
3000
3030
30
शरीरातील सर्व क्रियांवर...... चे नियंत्रण असते.
ह्र्दय
फुफ्फुस
मेंदू
अन्ननलिका
आपट्याची पाने या सणाला असतात..
विजयादशमी
दिवाळी
वाढदिवस
संक्रांत
Choice the wrong spelling...
Sunday
Monday
Thursday
Wenesday
Select correct pair of opposite words...
Joy × happy
Clean × dirty
Friend × book
Cold × old
खालीलपैकी कृती कोणती ?
Mango
Walk
Mangesn
Boy
Which is not part of body ?
Elbow
Hand
Heart
Chair
औषधी वनस्पती ओळखा....
शेवरी
साग
मोगरा
अडुळसा
नाडीचे ठोके खालील पैकी कोठे समजतात ?
डोके
पाय
गुडघा
मनगट
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?
सावित्रीबाई फुले
आनंदीबाई जोशी
इंदिरा गांधी
कस्तुरबा गांधी
रामायण कोणी लिहिले ?
महर्षी व्यास
महर्षी वाल्मिकी
विनोबा भावे
संत ज्ञानेश्वर
संत गोरोबाकाकाचे समाधी स्थळ....
तेर
सोलापूर
बार्शी
पंढरपूर
