NEW
Font size
Worksheets22 ऑगस्ट 3 ते 5
Total questions: 25
Worksheet time: 23mins
सुनील सदू चा मामेभाऊ आहे तर सदू सुनील चा कोण ?
चुलतभाऊ
सख्खा भाऊ
आतेभाऊ
मावसभाऊ
मुंग्यांची रांग येत होती.... या वाक्यातील नामे किती.
3
1
4
2
" बालक "चा विरुद्ध लिंगी शब्द....
बालके
बालिका
बाल
मुले
शुद्ध शब्द ओळखा..
परिषद
परिशद
परीशद
परीषद
केसाने गळा कापणे......
अंदाज घेणे
मोठयाने रडणे
गर्व होणे
घात करणे
उंदीर चा समानार्थी शब्द....
शघु
भ्रमर
मेढा
मूषक
1 ते 100 संख्यामध्ये सम संख्या किती ?
50
41
51
90
159 या संख्येत कोणत्या अंकाची दर्शनी किंमत कमी आहे ?
1
5
9
सांगता येत नाही
'अ' ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती ?
अ+1
अ+3
2अ
अ+2
207 ही संख्या लिहिताना शून्य मांडायचे विसरले तर दिलेली संख्या कितीने कमी होईल ?
334
270
180
866
.........…...Sun rises in east direction.
A
An
The
On
Choice not fruit...
Pineapple
Capsicum
Orange
Mango
............Is the living place of lion.
den
Kennel
burrow
Pan
लीप वर्ष कोणते ?
1995
1991
2004
2002
शिवरायांची राजमुद्रा......... भाषेत होती.
फारशी
मराठी
संस्कृत
हिंदी
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव....
बाबा देविदास आमटे
गोपाळ देविदास आमटे
मुरलीधर देविदास आमटे
भीमराव बाबा आमटे
महाराष्ट्र राज्यातून लोकसभा सदस्य किती निवडून जातात ?
288
78
48
24
What is the plural form of wife ?
wifes
wife
weave
wives
कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने आहेत..
156,140,270
500,432,999
800,755,604
504,520,500
मेंढीच्या पिल्लाला..... म्हणतात.
बछडा
कोकरू
पिल्लू
करडू
Write the following number in words.---79
Ninety seven
Seventeen nine
Seventy one
Seventy nine
Panchaganga river is district of.....
Solapur
Kolhapur
Pune
Satara
बार्शी नगरपालिका सीईओ....
शिवाजी गवळी
अमिता दगडे
त्रिम्बक ढेंगळे
असिफ तांबोळी
एडिसन ने कशाचा शोध लावला ?
Tv
Bulb
Redio
Refrigerator
भीमा नदीचे उगमस्थान....
त्रिंबकेस्वर
भीमाशंकर
उजनी
कोल्हापूर
