wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

20 सप्टेंबर 2

Total questions: 25

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

फुलपाखरूचे आयुष्य किती दिवस असते ?

a)

14 दिवस

b)

15 दिवस

c)

12 दिवस

d)

13 दिवस

2.

जोडशब्द पूर्ण करा......जमीन-

a)

पाणी

b)

पीक

c)

माती

d)

जुमला

3.

समूहदर्शक शब्द कोणता ?.......केळीचा

a)

पेंढी

b)

झुंबड

c)

जुडी

d)

लोंगर

4.

अस्वलाचा खेळ करणारा......

a)

जादूगार

b)

मदारी

c)

गारुडी

d)

दरवेशी

5.

साठ वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव......

a)

रौप्य

b)

हिरक

c)

सहस्र

d)

सुवर्ण

6.

अंबरखाना कोणाचा असतो ?

a)

घोडा

b)

गाय

c)

सिंह

d)

हत्ती

7.

" जगाला प्रेम अर्पावे " गीत कोणी लिहिले ?

a)

कुसुमाग्रज

b)

साने गुरुजी

c)

रवींद्रनाथ टागोर

d)

महंमद इकबाल

8.

खालील शब्दाचा मूळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो ?

a)

वाकळ

b)

वाजवा

c)

वामन

d)

वादक

9.

प्रश्नाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ?

a)

!

b)

.

c)

?

d)

" "

10.

एकवचनी शब्द ओळखा.

a)

मिरवणूक

b)

लढाया

c)

वराती

d)

फळे

11.

Where do the children go for playing ?

a)

Hospital

b)

Road

c)

Playground

d)

Temple

12.

Throw × ..............

a)

Hit

b)

Ball

c)

Pass

d)

Catch

13.

I am a three letter word. You can bring water home in me.

a)

Pot

b)

Hot

c)

Not

d)

Bot

14.

In the calendar year may is ........ Month.

a)

4th

b)

5th

c)

3rd

d)

6th

15.

National animal : tiger : : National bird : ?

a)

Parrot

b)

Sparrow

c)

Peacock

d)

Crow

16.

131,331,301,103,311 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल ?

a)

311

b)

131

c)

301

d)

312

17.

अडीच किलो म्हणजे किती ग्रॅम ?

a)

25000 ग्रॅम

b)

250 ग्रॅम

c)

2500 ग्रॅम

d)

250000 ग्रॅम

18.

3471 + ....?.......= 5690

a)

1119

b)

2219

c)

2319

d)

2209

19.

एका संख्येस 7 ने भागले असता भागाकार 96 येतो व बाकी 3 उरते तर ती संख्या कोणती ?

a)

675

b)

676

c)

677

d)

679

20.

440 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे ?

a)

5 तास 30 मिनिटे

b)

4 तास 30 मिनिटे

c)

6 तास 30 मिनिटे

d)

7 तास 20 मिनिटे

21.

गटात बसणारा शब्द ओळखा. .....लोखंड, विटा,वाळू,......

a)

कापूस

b)

कोळसा

c)

सिमेंट

d)

धागा

22.

अस्मिता जाईपेक्षा उंच आहे तर सोनू आणि मंगल जाईपेक्षा लहान आहेत तर सर्वात उंच कोण ?

a)

सोनू

b)

मंगल

c)

जाई

d)

अस्मिता

23.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोण ?

a)

अजित पवार

b)

अनिल देशमुख

c)

राजेश टोपे

d)

राजेंद्र येड्रावकर

24.

सर्व भारतीयांना कोणत्या कार्ड अनिवार्य आहे ?

a)

पॅन

b)

आधार

c)

बँक

d)

पोस्ट

25.

भारताची आर्थिक राजधानी कोणती ?

a)

दिल्ली

b)

मुंबई

c)

कोलकाता

d)

चेन्नई