NEW
Font size
Worksheetsशाळा फाऊंडेशन 15 ऑगस्ट
Total questions: 25
Worksheet time: 13mins
धरतीचा समानार्थी शब्द...
जमीन
माती
आकाश
पाणी
'त र हा म भा ' यापासून तयार होणारा शब्द..
भारतमहा
रामायण
महाभारत
भारत
हत्तीचे निवासस्थान....
पागा
तबेला
अंबारखाना
घर
केसाने गळा कापणे म्हणजे...
घात करणे
रंगून जाणे
मरणे
केस विंचरणे
माया चित्र काढत आहे.. काळ ओळखा
भूतकाळ
भविष्यकाळ
काळ
वर्तमानकाळ
100÷5= ?
105
25
20
150
109+909= ?
1909
1090
1018
9090
101×3= ?
तीनशे तेहतीस
तीनशे तेरा
तीनशे तीन
तीनशे
मिनाकडे 435 आंबे तर तेजसकडे 230 आंबे आहेत तर मिनाकडे तेजसपेक्षा किती आंबे जास्त आहेत ?
205
420
230
665
वेगळी संख्या निवडा...
9
25
81
71
बार्शी तालुका पंचायत समिती सभापती....
मा राजेंद्र राऊत
मा अनिल डिसले
मा दिलीप सोपल
मा संजयमामा शिंदे
शब्दाचे योग्य स्पेलिंग निवडा...
Penceel
Pencil
Pencial
Penicil
पक्षी या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा.....
Beak
Horn
Flower
Wings
Eat, Eyes, Ears, Equal हे शब्द वर्णानूक्रमे मांडल्यास तिसरा क्रमांक कोणत्या शब्दाचा असेल....
Eat
Equal
Eyes
Ears
Yours Father's Father is your.....
Uncle
Big Uncle
Grandfather
Father
Won × ..........
Open
Wow
Old
Lost
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मूळ गाव.....
आपेगाव
देहू
आळंदी
पुणे
भारतीय प्रजासत्ताक दिन.....
15 ऑगस्ट
26 जानेवारी
1 मे
2 ऑक्टोबर
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री......
मा नरेंद्र मोदी
मा उद्धव ठाकरे
मा वर्षा गायकवाड
मा विनोद तावडे
सध्या जगावर ओढवलेले संकट...
युद्ध
महापूर
भूकंप
कोरोना
चपात्यांची काय असते...
जुडी
चवड
गठ्ठा
ढीग
दहा रुपयांच्या नोटेवर कोणत्या नेत्याचा फोटो असतो..?
म गांधी
पं नेहरू
लो टिळक
यापैकी नाही
कोरोना ची काळजी कशी घ्याल....
बाहेर जाताना मास्क वापरणे
घरातच थांबावे
नेहमी हात धुणे
सर्व पर्याय बरोबर
सकाळच्या वेळी व्यक्ती भेटल्यास काय म्हणाल...
Good Night
Good morning
Good evening
Good afternoon
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला.?
19 फेब्रुवारी 1990
19 फेब्रुवारी 1630
6 जून 1650
15 ऑक्टोबर 1680
