wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

20 सप्टेंबर 1

Total questions: 25

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

कामगार दिन कधी असतो ?

a)

1 जानेवारी

b)

1 मे

c)

1 जून

d)

1 फेब्रुवारी

2.

70 चा शेकडा 50 किती ?

a)

44

b)

700

c)

360

d)

35

3.

994 × 316 = ?

a)

341114

b)

314140

c)

341104

d)

314104

4.

मोहितला एका परीक्षेत 600 पैकी 450 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती टक्के गुण मिळाले ?

a)

75 %

b)

70 %

c)

65 %

d)

60 %

5.

पावणे आठ तास + 30 मिनिटे = किती मिनिटे

a)

459 मिनिटे

b)

495 मिनिटे

c)

475 मिनिटे

d)

480 मिनिटे

6.

पावणे सहा रुपये म्हणजे किती पैसे ?

a)

500 पैसे

b)

5750 पैसे

c)

575 पैसे

d)

1000 पैसे

7.

1 ते 5 या क्रमिक अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा.

a)

43512

b)

55321

c)

53421

d)

54321

8.

हंसाचा...…..असतो.

a)

गुंजारव

b)

कुहुकुहू

c)

कलरव

d)

केकराव

9.

समूहदर्शक शब्द.... शेळ्यांचा-

a)

झुंड

b)

ताफा

c)

तांडा

d)

कळप

10.

अजिबात पाऊस न पडणे म्हणजे.......

a)

दुष्काळ

b)

बर्फवृष्टी

c)

पाऊस

d)

महापूर

11.

राम नसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ.....

a)

राम घरात नसणे

b)

सामना करणे

c)

धंदा नसणे

d)

अर्थहीन नसणे

12.

नृप चा समानार्थी शब्द....

a)

राणी

b)

राजा

c)

प्रधान

d)

गंवडी

13.

आंब्याच्या वनाला काय म्हणतात ?

a)

वन

b)

बन

c)

राई

d)

समूह

14.

खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात ?

a)

जानेवारी

b)

सप्टेंबर

c)

डिसेंबर

d)

जुलै

15.

एक गाडी पाच तासात 180 किमी जाते तर तिचा ताशी वेग किती ?

a)

72 किमी

b)

60 किमी

c)

48 किमी

d)

36 किमी

16.

एका बागेत 4356 झाडे आहेत तर 396 फळझाडे आहेत तर इतर प्रकारची झाडे किती आहेत ?

a)

3760

b)

3960

c)

3880

d)

3770

17.

गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला ?

a)

महात्मा गांधी

b)

लोकमान्य टिळक

c)

विनोबा भावे

d)

संत सतुकाराम

18.

If grass-green, then mango-

a)

Brown

b)

Black

c)

Red

d)

Yellow

19.

Which month has minimum days ?

a)

January

b)

February

c)

March

d)

April

20.

She takes her dinner........10.

a)

at

b)

on

c)

in

d)

under

21.

स्वराज्याची पहिली राजधानी.......

a)

प्रतापगड

b)

रायगड

c)

राजगड

d)

तोरणा

22.

फुलपाखरू वाढीच्या अवस्था किती ?

a)

पाच

b)

चार

c)

तीन

d)

सहा

23.

शनिवारवाडा कोठे आहे ?

a)

नागपूर

b)

दिल्ली

c)

मुंबई

d)

पुणे

24.

सध्या आय पी एल सामने कोठे सुरू आहेत ?

a)

अमेरिका

b)

लंडन

c)

दुबई

d)

भारत

25.

भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?

a)

वेंकय्या नायडू

b)

रामनाथ कोविंद

c)

मुरली मनोहर जोशी

d)

भगतसिंग कोशारी