NEW
Font size
Worksheets22 ऑगस्ट 6 ते 8
Total questions: 25
Worksheet time: 24mins
वाडवडिलांनी मिळवलेली......
वडील
वडिलोपार्जित
आजोबा
पणजोबा
वाघाची...........ऐकताच सगळी वानरे झाडावर चढून बसली.
हाक
किंकाळी
आरोळी
डरकाळी
म्हातारा मनुष्य...........
तपोवृद्ध
डंगर
वयोवृद्ध
पिकलं पान
न्यूनता ×................
नविनता
कमतरता
विपुलता
जुना
गोलघुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ?
विजापूर
अहमदनगर
पुणे
दिल्ली
आई सकाळी पाणी भरत आहे..... काळ ओळखा.
वर्तमानकाळ
भविष्य काळ
भूतकाळ
सकाळ
She takes her dinner.........10.
at
on
in
onto
As cold as..................
Ice
Water
Fire
Lamb
National animal........
Lion
Tiger
Duck
Horse
Choose the word which is singular form..
Men
Ox
Mice
Boxes
Republic day of India is in the month of........
August
September
December
January
2,3,5,8,12,17,.....
20
22
23
24
98485 या संख्येतील एकक व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती ?
395
400
1
405
200 ग्रॅमची किती मापे म्हणजे 2 किलो ?
5
10
20
50
चौरसाच्या संमुख भुजा परस्परांना.......
लंब असतात
लंब नसतात
भेदतात
छेडतात
पवनच्या आईच्या वडिलांचा जावई म्हणजे पवन चा कोण ?
चुलता
वडील
मामा
आजोबा
लेखक : कथा :: कवी : ?
कादंबरी
अभंग
कविता
नाटक
शिवराजसिंह चौहान कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
उत्तरप्रदेश
झारखंड
मध्यप्रदेश
गुजरात
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली ?
1957
1947
1971
1951
गुजरात : गांधीनगर :: झारखंड : ?
रांची
कोलकाता
पाटणा
मुंबई
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य संख्या.....
548
288
72
78
सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धान्य....
धान
ज्वारी
गहू
सोयाबीन
श्यामची आई पुस्तकाचे लेखक....
साने गुरुजी
पंडित नेहरू
विश्वास पाटील
राजा माने
भारताचा प्रथम अंतराळवीर....
कल्पना चावला
राकेश शर्मा
शरीफ
सुनीता विल्यम
मुख्यमंत्री कार्यालय सल्लागार...
विपुल शर्मा
अजेय मेहता
तुकाराम मुंढे
सत्यपाल सिंग
