NEW
Font size
Worksheets21 ऑगस्ट 3 ते 5
Total questions: 25
Worksheet time: 21mins
"वि" हा उपसर्ग नसलेला शब्द.....
विक्री
विचित्र
विजोड
विनाश
दुर्वांची.....
गड्डी
थप्पी
जाळी
जुडी
पहाटेपुर्वीची वेळ......
सकाळ
उष:काल
सूर्योदय
प्रभात
सारंग चा समानार्थी शब्द....
हत्ती
चित्ता
लांडगा
हरीण
डोळ्यात केर आणि............
म्हण पूर्ण करा.
लक्षण खोटे
कानात फुंकर
अंगात जोर
नाकात मोती
नपुसकलिंगी शब्द ओळखा.....
आंबा
काकडी
सीताफळ
पपई
विवेकानंद यांचे पूर्ण नाव.....
रवींद्र नागनाथ दत्त
स्वामी विवेक दत्त
नरेंद्र विश्वनाथ दत्त
देवेंद्र विवेक दत्त
लघुकोन नाही....
60°
40°
90°
45°
बाळ जन्माला आल्यावर कोणती लस दिली जाते ?
पोलिओ
बीसीजी
गोवर
त्रिगुणी
17 हजार + 40 दशक + 57 एकक = ?
1740057
17457
174057
1740570
980 ÷ 10 या उदाहरण सोडविल्यास बाकी किती उरेल ?
1
8
9
0
40000 + 7 +500 +30 = ?
40453
40537
45037
45307
रामकडे 350 रुपये आहेत तर त्याच्या कडील 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती ?
15
35
30
40
चिकू साठी प्रसिद्ध ठिकाण....
सासवड
घोलवड
नागपूर
देवगड
नकाशातील वरील दिशा कोणती ?
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
जंगलाचा राजा....
Camel
Monkey
Elephant
Lion
Choose correct spelling....
Unkal
Ancle
Uncle
Uncal
Domestic animals...
Fox
Tiger
Horse
Lion
भुरूपे ओळखा.....
नदी
तळे
डोंगर
महासागर
स्वराज्याची पहिली राजधानी.....
राजगड
रायगड
प्रतापगड
तोरणा
संदेशवहनाचे साधन नाही....
इंटरनेट
वर्तमानपत्र
टेबल
पत्र
रोहनचा वाढदिवस 17 डिसेंबर रोजी शनिवार होता तर नाताळ कोणत्या वारी येईल ?
शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार
दुधाचे दात कोणत्या वर्षांपासून पडतात?
पाच
चार
सात
तीन
राष्ट्रीय शिक्षण दिन......
12 डिसेंबर
5 सप्टेंबर
11 नोव्हेंबर
2 ऑक्टोबर
महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे असते?
नागपूर
मुंबई
पुणे
दिल्ली
