NEW
Font size
Worksheets14 सप्टेंबर
Total questions: 25
Worksheet time: 31mins
खालील नाम कोणते ते ओळखा..
आळशी
तुम्ही
जातो
तारा
स्त्रीलिंगी शब्द कोणता ?
उंट
घोडा
शिंगरु
घोडी
एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता ?
बटाटे
नद्या
घोडे
काच
' ता मा र भा त ' या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा...
महाभारत
माताभारत
तभामातर
भारतमाता
पत्रातील वि. वि या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप कोणते ?
विनंती विषय
विषय विवेचन
विनंती विशेष
विषय विनंती
भुजंग चा समानार्थी शब्द......
राघू
पर्वत
साप
हरीण
बाप तसा बेटा..................म्हण पूर्ण करा.
नवे राज्य
कुंभार तसा लोटा
सोनार तसा लोटा
खूप मोठा
इच्छिलेल्या सर्व वस्तू देणारी गाय.........
साधी गाय
मनोरंजक
कामधेनू
गाभारा
वाक्य प्रचाराचा अर्थ शोधा..."धाड पडणे"
त्रास देणे
वाईट वाटणे
हल्ला करणे
सामना करणे
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो ?
28 फेब्रुवारी
28 जानेवारी
24 एप्रिल
28 एप्रिल
गटात न बसणारे पद ओळखा...
दूरदर्शन
बाहुली नाटय
संगणक
सिनेमा
123,211,188,426,321 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास 2री संख्या कोणती येईल ?
123
188
426
321
955 × 0 +1 = ?
955
0
956
1
8 पेनाची किंमत 200 रुपये तर 25 पेनाची किंमत किती ?
250 रुपये
625 रुपये
650 रुपये
500 रुपये
पावणे तेरा रुपये+ साडे तीन रुपये = ?
साडे पंधरा रुपये
साडे तेरा रुपये
सव्वा सोळा रुपये
सव्वा पंधरा रुपये
800 भागीले 8 तर भागाकार किती ?
101
100
6400
108
गटात न बसणारे पद कोणते ?
320
123
113
104
'कड्यावरून दोन दगड गडगडत पडले.' या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर शोधा...
न
ड
क
ग
Catch या शब्दापासून कोणता इंग्रजी प्राण्याचा शब्द तयार होतो ?
hat
Cat
Mat
Rat
शब्द कोशात खालील पैकी कोणता शब्द तिसरा येईल ?
Deep
Duck
Duster
Driver
योग्य स्पेल्लिंग निवडा...…
Question
Quaestion
Questaian
Quisyion
Health is..................
best
good
Strength
wealth
हॉकी चा जादूगार कोणास म्हणतात ?
मेजर प्रेमचंद
मेजर ध्यानचंद
मेजर कुदुंर
मेजर सत्यानंद
सोलापूर मधील प्रसिद्ध वस्तू कोणती ?
चादर
केळी
चप्पल
खेळणी
STAY ............ STAY SAFE.
MARKET
MALL
HOME
ROAD
