NEW
Font size
WorksheetsRevision of 'Chatur pille'
Total questions: 25
Worksheet time: 13mins
कोंबडीचे नाव काय होते?
सोनू
मोनू
राणी
मनी
मांजर कोणत्या रंगाची होती?
लाल
पांढरा
काळा
तपकिरी
मांजरीने मुलांसाठी काय आणले होते?
खेळणी व मिठाई
लाडू व करंजी
शेव व चिवडा
जामून व बर्फी
मुलांनी मांजरीला कोणत्या नावाने हाक मारली?
ताई
आई
माई
मावशी
कोंबडीची किती पिल्ले होती?
चार
दोन
तीन
पाच
कुत्र्याचे नाव ऐकल्यावर मांजर कोठे पोहोचली?
मुंबई
पुणे
दिल्ली
नागपूर
पिल्लांनी मांजरीला किती कुत्र्यांना आणायला सांगितले
सात
दोन
तीन
चार
कोंबडी पिल्लांसाठी काय आणायला गेली?
दाणे
खाऊ
पाणी
बिस्किट
पिल्ले कशी होती?
वेडी
मुर्ख
हुशार व चलाख
मोठी
राणी बाहेर गेल्याबरोबर कोण आली?
शेळी
मांजर
गाय
म्हैस
कुत्र्याचे नाव ऐकल्यावर मांजर पळून गेली?
बरोबर
चूक
मांजरीने पिल्लांना ती आग्र्याहून आली आहे असे सांगितले?
बरोबर
चूक
पिल्ले हुशार व चतुर नव्हती.
बरोबर
चूक
राणी कोंबडीची तीन पिल्ले होती?
बरोबर
चूक
पिल्लांनी मावशीला दोन कुत्र्यांना आणायला सांगितले.
बरोबर
चूक
पिल्ले हुशार व चतुर नव्हती.
बरोबर
चूक
कोंबडी या शब्दाचे लिंग बदला
कोंबडे
कोंबडा
कोंबड्या
बगळे
मांजर या शब्दाचे लिंग बदला.
बोका
मांजरीने
मांजर
मांजरीला
राणी या शब्दाचे लिंग बदला.
राजकुमार
राणी
राजा
रजत
कुत्रा या शब्दाचे लिंग बदला.
कुत्रे
कुत्री
कुत्र्याशी
कुत्र्याला
प्रेम या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
राग
द्वेष
स्नेह
जल
दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
रात्र
संध्याकाळ
सकाळ
दिन
हुशार या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
चतुर
वेडा
गरीब
जलद
पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
जल
गगन
नभ
रजत
दरवाजा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
घर
घरे
दार
दरवाजे
