NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमापन
Total questions: 18
Worksheet time: 13mins
Name
Class
Date
1.
-------------- हे लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक आहे
a)
वस्तुमान
b)
मीटर
c)
ग्रॅम
d)
लीटर
2.
एकाच वस्तूची लांबी सारख्याच साधनानं मोजली तर ती - - - - - - - - भरते.
a)
दुप्पट
b)
भिन्न
c)
समान
d)
वेगळी
3.
१ मीटर = - - - - - - - - सेंटिमीटर.
a)
५००
b)
१०००
c)
१००
d)
१०
4.
दुकानातील कापड - - - - - - - - - - मध्ये मोजतात.
a)
किलोमीटर
b)
सेंटिमीटर
c)
ग्रॅम
d)
मीटर
5.
मीटर हे १ सेंटिमीटर च्या - - - - - - - - पट असते.
a)
५०
b)
१०
c)
१००
d)
१०००
6.
पेन्सिल ची लांबी - - - - - - - - - मध्ये मोजतात
a)
मीटर
b)
किलोमीटर
c)
सेंटिमीटर
7.
दोन खांबातील अंतर - - - - - - - - - - मध्ये मोजतात.
a)
डेकामीटर
b)
मीटर
c)
किलोमीटर
d)
सेंटिमीटर
8.
रस्त्याची रुंदी - - - - - - - - - मध्ये मोजतात.
a)
डेकामीटर
b)
किलोमीटर
c)
सेंटिमीटर
d)
मीटर
9.
मोबाईल ची लांबी - - - - - - - - - - - मध्ये मोजतात.
a)
किलोमीटर
b)
सेंटिमीटर
c)
डेकामीटर
d)
मीटर
10.
दोन इमारतीमधील अंतर - - - - - - - - मध्ये मोजतात.
a)
किलोमीटर
b)
मीटर
c)
सेंटिमीटर
d)
डेकामीटर
11.
-------------- हे वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे
a)
किलोमीटर
b)
मीटर
c)
किलोग्रॅम
d)
लिटर
12.
५ किलोग्रॅम = -------------- ग्रॅम.
a)
५००
b)
५
c)
५०००
13.
------------ हे द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे .
a)
मीटर
b)
लिटर
c)
किलोग्रॅम
14.
२ लिटर = ---------------- मिलीलीटर .
a)
२
b)
२००
c)
२०००
15.
७००० ग्रॅम. = ---------------- किलोग्रॅम.
a)
७००
b)
७
c)
७०
16.
-------------- हे तापमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे
a)
किलोग्रॅम
b)
सेल्सियस
c)
मीटर
d)
लिटर
17.
१००० मिलीलीटर = -------------- लिटर.
a)
१
b)
१०
c)
०.१
d)
०.०१
18.
१ किलोमीटर = - - - - - - - - मीटर.
a)
१००
b)
१०००
c)
१
d)
१०
Reset
