NEW
Font size
Worksheets19 सप्टेंबर 1
Total questions: 25
Worksheet time: 13mins
बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव कोणते ?
राष्ट्रपिता
महात्मा
सरदार
लोकमान्य
परिवर्तन या शब्दात कोणता उपसर्ग आलेला आहे ?
प
परि
परिव
वर्तन
एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा...
डोळे
पाखरे
मूल
ओंढे
खालील जोडशब्द कोणता ?
तडकामडकी
तडकाभडकी
तडकातडकी
तडकाफडकी
भारतीय अनुविज्ञानाचे जनक......
डॉ होमी भाभा
डॉ सलीम अली
डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ अब्दुल कलाम
घरदर्शक शब्द कोणता ?.......घुबड -
मोहोळ
खुराडे
तबेला
ढोली
ज,वा, ला, ह,र,ल या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
जवाहरलला
लालजवाहर
जवाहरलाल
लाजमवाहर
हरिणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
रेडकू
शावक
बछडा
शिंगरु
वर्तमानकाळी क्रियापद शोधा...
खाईल
खाल्ले
खातो
करू
संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव कोणते ?
तुकाराम रामदास अंबिले
तुकाराम बोल्होबा अंबिले
रामदास तुकाराम अंबिले
तुकाराम भानुदास अंबिले
9 द + 5 श = ?
509
590
905
95
7 च्या पुढील 5 वी विषम संख्या कोणती ?
12
15
17
19
6166 + 3140 = ?
9366
9140
9306
9636
1 ते 100 मधील एक अंकी संख्या किती ?
99
11
10
9
777 - ? = 444, तर प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल ?
555
1111
333
यापैकी नाही
एका डब्यात 80 रुपये आहेत तर त्यापैकी 1 रुपयांची 50 नाणी आहेत तर त्या डब्या मध्ये 2 रुपयांची किती नाणी आहेत ?
30
130
15
14
दीड मीटर = किती सेमी
15 सेमी
1500 सेमी
100 सेमी
150 सेमी
Find the correct article ? ...... egg
a
the
an
at
खालील पैकी कोणत्या शब्दाचा शेवट उच्चार "ग" अक्षराने होतो ?
Eye
Blue
Orange
Leg
In which direction the sun rises ?
East
West
North
South
खालील पैकी कोणती अक्षरे वर्णानूक्रमे आहेत ?
P,Q,S,R
P,S,R,Q
P,Q,S,T
P,Q,R,S
Teacher पासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
Teac
ach
tea
acher
5 जूनला मंगळवार आहे तर त्याच महिन्यांत 30 तारखेला कोणता वार असेल ?
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शनिवार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?
अजित पवार
उद्धव ठाकरे
अनिल देशमुख
शरद पवार
राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सोलापूर
सिंधुदुर्ग
कोल्हापूर
पुणे
