wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

बालाजी नाईकवाडी इ.४ थी इतिहास

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

लीळाचरित्र हा गंथ कोणी लिहीला?

a)

संत चक्रधर स्वामी

b)

संत तुकाराम

2.

संत तुकाराम महाराज गावचे कोणत्या होते?

a)

देहू

b)

आळंदी

3.

संत एकनाथ महाराज कोणत्या ठिकाणी राहत होते?

a)

आळंदी

b)

पैठण

4.

संत महाराज तुकाराम यांनी कोणता गंथ लिहिला?

a)

तुकाराम गाथा

b)

ज्ञानेश्वरी

5.

संत रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

a)

दासबोध

b)

रामायण

6.

संत ज्ञानेश्वरांचे जन्म गाव कोणते?

a)

आपेगाव

b)

आळंदी

7.

संत रामदास स्वामीची समाधी कोठे आहे?

a)

सज्जनगड

b)

रायगड

8.

विठ्ठलाचे मंदिर कोठे आहे?

a)

पुणे

b)

पंढरपूर

9.

जय जय रघुवीर समर्थ ही घोषणा कोणी दिली?

a)

संत रामदास

b)

संत नामदेव

10.

संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते?

a)

मुक्ताबाई

b)

जनाबाई