wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

5th lesson 4

Total questions: 14

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ ______आणि ______वेगाने होणारा बदल असा होतो

a)

सतत आणि जलद

b)

सतत आणि संथ

c)

हळूहळू आणि अधिक

2.

नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा _____उत्क्रांत असते

a)

अधिक

b)

कमी

c)

सम

3.

_______ या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली

a)

न्यूटन

b)

डॉक्टर होमी भाभा

c)

चाल्र्र्स डार्विन

4.

ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास _______ असतात त्या टिकून राहतात

a)

सक्षम

b)

बलवान

c)

कमजोर

d)

अशक्त

5.

ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम नसतात त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत_______

a)

टिकून राहतात

b)

नष्ट होतात

c)

विकसित होतात

6.

पुढील विधान सत्य की असत्य आहे एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणावर झालेला आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते

a)

सत्य

b)

असत्य

7.

पुढील विधान सत्य की असत्य आहे सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आधी जीव या एक पेशीय सजीवांपासून झाली

a)

सत्य

b)

असत्य

8.

पुढील विधान सत्य की असत्य आहे बहुपेशीय सजीव पासून एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली

a)

सत्य

b)

असत्य

9.

पुढील विधान सत्य की असत्य आहे अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव

a)

सत्य

b)

असत्य

10.

जलचर उभयचर पक्षी वर्ग सरपटणारे प्राणी व सस्तन प्राणी हे सर्व _______सजीव आहेत

a)

अपृष्ठवंशीय

b)

पृष्ठवंशीय

11.

पुढीलपैकी कोणते प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात

a)

सिंह

b)

बदकचोच्या

c)

मुंगीखाऊ

d)

मानव

12.

मानवसदृश वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर यालाच_____ म्हणतात

a)

आदिमानव

b)

एप वानर

c)

गोरिला

d)

चिंपांजी

13.

वानर या प्रजाती पासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली हे प्रथम ______ या खंडात घडले त्या मानवाला आपण _______असे म्हणतो

a)

आदिमानव

b)

युरोप

c)

आदिपुरुष

d)

आफ्रिका

14.

________ म्हणजे प्रारंभीचा

a)

अंत

b)

अनादी

c)

आदी

d)

अखेर

Similar Resources on Wayground