NEW
Font size
WorksheetsGudhipadwa
Total questions: 15
Worksheet time: 5mins
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध _________ साजरा केला जातो.
पंचमीला
एकादशीला
प्रतिपदेला
प्रथमेला
गुढीपाडवा सण का साजरा करतात?
मराठी नवीन वर्ष
प्रभू श्री राम चंद्र यांचे अयोध्येत आगमन
ब्रह्मध्वज किंवा हिंदुध्वज
यापैकी सर्व
विष्णू वामन शिरवाडकर यांनी ………… या टोपणनावाने कवितालेखन केले.
बालकवी
केशवसुत
केशवकुमार
कुसुमाग्रज
मराठीतील सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ …………….. यांच्या ”श्यामची आई’’ चित्रपटास मिळाले होते.
गो. नी. दांडेकर
आचार्य अत्रे
दादासाहेब फाळके
बालगंधर्व
मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हणतात?
वि वा शिरवाडकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर
विष्णुशास्त्री चिपळूणकर
मोरो केशव दामले
'हिरक महोत्सव' किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जातो?
५०
७५
६०
२५
मराठी भाषेतील पहिले नियतकालिक/ वर्तमानपत्र कोणते?
मराठा
बेंगॉल गॅझेट
दर्पण
केसरी
मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषांपासून झाला आहे?
संस्कृत व प्राकृत
पाली व देशी
संस्कृत व हिंदी
हिंदी व कन्नड
विरामचिन्हांचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत कोणी सुरू केली?
राम गणेश गडकरी
बाळशास्त्री जांभेकर
आचार्य आत्रे
मेजर कँन्डी
खालीलपैकी कोणत्या संताचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात?
संत नामदेव
संत तुकाराम
संत जनाबाई
संत एकनाथ
समुहदर्शक शब्द ओळखा : -- ------चा लोंगर असतो
द्राक्षांचा
पेरूंचा
नारळांचा
केळ्यांचा
ध्वनीदर्शक शब्द निवडा - विजांचा
खणखणाट
छनछनाट
गडगडाट
कडकडाट
समूहदर्शक शब्द निवडा - मागून जन्मलेला
अनुज
अपूर्व
अष्टावधानी
अग्रज
अनेकवचनी रूप शोधा - म्हैस
म्हैसी
म्हैसिण
म्हसी
म्हशी
पुढील काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा - मना सज्जना भक्तीपंथेची जावे| तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे|
श्लेष
यमक
उत्प्रेक्षा
अनुप्रास
