Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

परिसर अभ्यास २

Total questions: 16

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

शिवजी महाराज यांच्या जन्म केव्हा झाला?

a)

१९ फेब्रुवारी १६३०

b)

१९ फेब्रुवारी १६६०

c)

१६ मार्च १६४०

d)

१९ फेब्रुवारी १६३५

2.

काळाचे प्रकार किती?

a)

४

b)

३

c)

५

d)

६

3.

शिवजी महाराजांचा कोणत्या काळात जन्म झाला?

a)

प्राचीन काळ

b)

मध्या युगाचा काळ

c)

आधुनिक काळ

d)

कलियुग काळ

4.

शिवजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा काळ कोणता होता ?

a)

आधुनिक काळ

b)

प्राचीन काळ

c)

मध्ययुगाचा काळ

d)

कलियुग काळ

5.

सध्या चालू असलेला काळ कोणता आहे ?

a)

कलियुग काळ

b)

प्राचीन काळ

c)

मध्ययुगाचा काळ

d)

आधुनिक काळ

6.

उत्तरेतील ( दिल्ली) चे मुगल सम्राट कोण होते ?

a)

अकबर

b)

बिरबल

c)

सुलतान

d)

मावळे

7.

विजयनगरचा मुगल सम्राट कोण होते?

a)

बिरबल

b)

अकबर

c)

कृष्णदेवराय

d)

सुलतान

8.

स्वराज्य म्हणजे काय ?

a)

परक्याचे राज्य

b)

मुघलांचे राज्य

c)

स्वतःचे राज्य

9.

शिवजी महाराज्यांच्या पुर्वी किती वर्ष स्वराज्याची स्थापना केली नव्हती?

a)

४०० वर्ष

b)

२००वर्ष

c)

३०० वर्ष

d)

५०० वर्ष

10.

महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या दोन सुलतानाकडे वाटून देण्यात आले होते ?

a)

निजामशाह व आदिलशाह

b)

निजामशाह व बिरबल

c)

आदिलशाह व बिरबल

d)

अकबर व बिरबल

11.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी वतनदार म्हणून कोण होते ?

a)

देशमुख व देशपांडे

b)

देशपांडे व सावंत

c)

देशमुख व सावंत

d)

रावत व सावंत

12.

शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्यात स्वराज्य स्थापन केले?

a)

मध्य प्रदेश

b)

उत्तर प्रदेश

c)

महाराष्ट्रात

d)

दक्षिण प्रदेशात

13.

शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ.

a)

प्राचीन

b)

मध्य

c)

काळ

d)

आधुनिक

14.

शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?

a)

प्रज्यांना मदत करण्याचा

b)

स्वराज्य स्थापन करण्याचा

15.

वेगळा शब्द शोध .

a)

स्वराज्य

b)

गुलामगिरी

c)

स्वातंत्र्य

16.

वेगळा शब्द शोध.

a)

रयत

b)

राजा

c)

प्रजा