Worksheetsपरिसर अभ्यास
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
a)
शहाजी
b)
मालोजीराजे
c)
शरीफजी
d)
दादोजी
2.
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
a)
रायगड
b)
राजगड
c)
शिवनेरी
d)
तोरणा
3.
ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला?
a)
दासबोध
b)
ज्ञानेश्वरी
c)
पसायदान
d)
रामायण
4.
जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या?
a)
निंबाळकर
b)
घोरपडे
c)
मोरे
d)
जाधव
5.
महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला?
a)
1630
b)
1622
c)
1631
d)
1629
6.
घृष्णेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार कोणी केला?
a)
शहाजीराजे भोसले
b)
शिवाजीराजे भोसले
c)
मालोजीराजे भोसले
d)
शरीफजी भोसले
7.
शिवरायांच्या मित्रांना काय म्हणतात
a)
मावळे
b)
सवंगडी
c)
रयत
d)
प्रजा
8.
जिजाऊंनी शिवरायांना कोणाच्या गोष्टी सांगितल्या नाहीत
a)
मगर आणि माकड
b)
अभिमन्यू
c)
भीम
d)
अर्जुन
9.
एकनाथ महाराजांचे गाव कोणते
a)
देहू
b)
आळंदी
c)
पैठण
d)
पंढरपूर
10.
संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते?
a)
विठ्ठलाचे
b)
गणपतीचे
c)
ज्ञानेश्वरांचे
d)
शिवरायांचे
100 %
