WorksheetsHindi
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
मुरलीवाला काय वाजवत आला
a)
मुरली
b)
पेटी
c)
तबला
d)
ढोल
2.
मुरलीचा नाद कसा आहे
a)
गोड
b)
मधुर
c)
छोटा
d)
मोठा
3.
ऊस कसा खाऊया
a)
चिरून
b)
फोडून
c)
कापून
d)
तोडून
4.
कसला मळा पाहूया
a)
उसाचा
b)
भाजीचा
c)
फळाचा
d)
संत्रीचा
5.
पिवळा---चाखूया
a)
गूळ
b)
रस
c)
आंबा
6.
ऊस ---खाऊया.
a)
कापून
b)
फोडून
c)
,चिरुन
7.
मुरली---वाजवत आला.
a)
सुरात
b)
तालात
c)
बेसुरात
8.
चुक की बरोबर लिहा
लाल गूळ चाखूया
a)
चूक
b)
बरोबर
9.
चित्र कोणाचे आहे ते ओळखा
a)
भाजी वाला
b)
दूध वाला
c)
मुरलीवाला
d)
पानवाला
10.
झुरळ या किटकाचे कोणते चित्र आहे ते ओळखा
a)
b)
c)
d)
11.
नदी किनारी--- राही.
a)
घुमत
b)
खेळत
c)
फिरत
100 %
