Worksheetsवर्ग ८ वा
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
मूर्तिकार काय करत असे ?
a)
खेळणी बनवत असे
b)
हुबेहूब मुर्त्या तयार करत असे
c)
मडके बनवत असे
2.
मूर्तिकार कोणाला घराच्या फाटकाजवळ नेऊन ठेवत असे ?
a)
रखवालदाराच्या मूर्तीला
b)
बायकोला
c)
मुलाला
3.
मूर्तिकाराच्या मनात कोणती इच्छा उरली होती ?
a)
फिरायला जाण्याची
b)
वाचन करण्याची
c)
वाढदिवसानिमित्त जंगी सत्कार करण्याची
4.
मूर्तीकाराने किती पुतळे तयार केले होते ?
a)
आठ
b)
नऊ
c)
दहा
5.
मूर्तीकाराने कोणाचा पुतळा तयार केला होता ?
a)
कृष्णाचा
b)
राक्षसाचा
c)
रखवालदाराचा
100 %
