Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

अचूक उत्तरे निवडा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

अचंबा वाटणे म्हणजे काय?

a)

आश्चर्य

b)

दुःख

c)

आनंद

2.

रेल्वेचा पहिला छोटा फाटा

a)

दिल्ली-मुंबई

b)

कलकत्ता मुंबई

c)

मुंबई ते ठाणे

3.

मुहूर्ताचा दिवस कोणता ?

a)

18 एप्रिल 1853

b)

15 एप्रिल अठराशे 53

c)

10 एप्रिल 853

4.

सर्वात पहिली रेल्वे भारतामध्ये येथून सुटली

a)

मुंबई

b)

मद्रास

c)

दिल्ली

5.

दहा डब्याची मालका चालली होती

a)

अग्नीच्या जोरावर

b)

इंजिनाच्या जोरावर

c)

वाफेच्या जोरावर

6.

लोकांच्या मते हेच प्राणी गाडी आवडतात

a)

बैल रेडा घोडा

b)

बैल गाय कुत्रा

c)

घोडा अस्वल हत्ती

7.

नामांकित म्हणजे काय ?

a)

नावाजलेले

b)

प्रसिद्ध नसलेले

c)

अप्रसिद्ध

8.

गाडीने बरोबर शेट्टीचा करणा वाजवला

a)

चार वाजता

b)

पाच वाजता

c)

सहा वाजता

9.

आ वासून उभे राहणे

a)

आश्चर्यचकित होणे

b)

आनंदी होणे

c)

उत्साही होणे

10.

इंजिनावर भले निशाण फडकत होते

a)

भारताचे

b)

महाराष्ट्राचे

c)

इंग्रजांचे