Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

जीवाला कोणत्या गोष्टीची आस लागली आहे?

a)

विठ्ठल भेटीचि

b)

विठ्ठल भेटीची

c)

देवाची

d)

घराची

2.

वाट पाहण्याचा कालावधी

a)

24 तास

b)

दिवसाढवळ्या

c)

रातांदिवस

d)

रात्रंदिवास

3.

चकोराचे जीवन आहे

a)

पौर्णिमेचा चंद्रमा

b)

पूर्णिमेचा चंद्रमा

c)

पौर्णिमेचा चंद्र

d)

पूर्णिमेचा चंद्र

4.

आस लागणे म्हणजे

a)

ओढणे

b)

उत्कंठा लागणे

c)

उत्कंठीत होणे

d)

इच्छा नसणे

5.

लहान बाळ भुकपोटी व्याकुळतेने काय करते ?

a)

रडत असते

b)

शोक करते

c)

तळमळत असते

d)

सर्व बरोबर

6.

विठ्ठलाच्या भेटीची आस यांना लागली आहे .....

a)

संत तुकरम

b)

तुकाराम

c)

संत तुकाराम

d)

सगळे चूक

7.

सासरी गेलेल्या मुलीला कोठे जावेसे वाटते

a)

माहेरी

b)

मोहाळी

c)

मोहरी

d)

माहेरि

8.

तुकारामांना कशाची भूक लागली आहे ?

a)

माऊलींची

b)

देवाची

c)

विठ्ठल दर्शनाची

d)

विठ्ठललाच्या देवळाची

9.

संत तुकाराम कोणाला धावून यायला सांगतात?

a)

वीठलला

b)

विठलला

c)

विठ्ठलाला

d)

वितळला

10.

लेकी कोणत्या सणासाठी आसावल्या आहेत?

a)

दसरा

b)

दिवाळी

c)

दिवाली

d)

दीवाली