NEW
Font size
WorksheetsWorld Environment Day
Total questions: 10
Worksheet time: 5mins
प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
5 th June
5th July
16 September
5 th September
प्लास्टीक हे ......... प्रकारचे प्रदुषक आहे.
जैविक विघटनशील
जैविक अविघटनशील
कोरोना लाकडाऊन मुळे जल स्रोत व हवा शुध्द होत असलेले आढळून आले.
कारखाने बंद झाल्याने
रस्त्यावर वाहणांची संख्या कमी झाल्याने.
टाकाऊ कचरा कमी तयार झाल्याने
वरिल सर्व
जागतीक पर्यावरण दिना साजरा करण्याचे उद्देश.
पर्यावरणाबद्दल जाग्रती
पर्यावरणाचे महत्व कळविने
वरिल सर्व
कोविड पासुन वाचण्याचे उपाय.
मास्क चा वापर करणे
जन संपर्कापासून दूर राहने.
हँडवाश,साबनाने हात धुतने,व हाताना सँनिटायझर चा वापर करणे.
वरिल सर्व
कोरोना हा संसर्गजन्य (पँडमिक) रोग आहे.रोग प्रसार......
लोकांच्या संपर्कामुळे
किटकामुळे
पाळीव प्राण्यामुळे
हवे मुळे
पर्यावरण दिना निमित्त आपले योगदान.
प्लास्टीकचा कमी वापर ,पुनरवापर,नकार,या 5Rचा वापर करणे.
सार्वजनिक वाहनांचा वापर करणे.
इलेक्ट्रानिक वाहनांचा वापर करणे.
विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा वेगळा करणे.विलेवट लावणे.
वरिल सर्व
हरित ग्रह परिणामाला कारणीभूत वायू
Co2 कार्बन डाय आक्साइड
O2 आक्सिजन
N2 नैट्रोजन
वरिल सर्व
वन्यजीवींचे मुल स्थान संरक्षन हे
सर्वांचे कर्तव्य आहे.
सरकारचे काम आहे
पर्यावरण प्रेमींचे कार्य आहे.
कोणतेही नाही
ओझोन थर आपले संरक्षण कसे करते.
अतिनिल किरण पासून वाचविते.
उत्परिवर्तन पासुन वाचविते.
त्वचेचे संरक्षण करते
वरिल सर्व
