Font size
WorksheetsCh.10 आम्ही हवे आहोत का?
Total questions: 15
Worksheet time: 8mins
“जन्मापासून आंधळी आहे ती!”
मांजरी
कुत्री
शेळी
विरुद्धार्थी शब्द लिहा.
मोठे ❌
छोटे
बारीक
लठ्ठ
प्रत्येक खोलीत कोण होते?
विद्यार्थी
पेशंट
शिक्षक
"आम्ही हवे आहोत का?" या पाठाच्या लेखिका कोण?
राजेश्री वर्मा
प्रभाकर बैकार
शांता शेळके
कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर तसबीरीत कोणकोणत्या प्राण्यांची चित्रे आहेत?
माजंर
घोडा
कुत्रा
वाघ
बैल
लेखिकेला इस्पितळ दाखवण्यासाठी साहेबांनी त्यांच्याबरोबर कोणाला पाठवले-
भरत
रतन
गजानन
महेश
माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतल्याजानारी सोय-
औषध पाणी
पथ्यांच खाणं
पथ्यांच पिणं
यांपैकी सर्व
मुंबईच्या _____ भागात एक इस्पितळ आहे.
दक्षिण
दादर
पश्चिम
परळ
मनाला भिडणारं वाक्य कोणते ?
‘आम्हांला तुमची गरज नाही तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’
तुम्हांला ‘तुमची गरज आहे; आम्हांला आम्ही हवे आहोत का?’
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’
एक भलाथोरला काळाभोर _____ आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकूळ नजरेनं बघत आहे.
बोका
कुत्रा
शेळी
अस्वल
एक कुत्रा चिडून लेखिकेच्या अंगावर झेप घेऊ बघतो.तो कोण ?
जॅक
झंप्या
रोमल
झेन्या
कावरेबावरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे-
खूप आवाज करणे
सावरून जाणे
गोंधळून जाणे
लेखिकेला निरोप देताना झालेला गजर-
चित्तकार
कुहू कुहू
म्याऊ
प्रत्येक मांजरांच्या कप्प्याच्या वर लिहिले नाव
बकुल गोखले
जॅक जाधव
रोमल टिणीस
सॅमी डिकुन्हा
डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये-
सावरीच्या कापासारखे मूऊ
इवले कान
लालसा ओली नाक
लांब शेपटी
