Worksheetsयोग्य पर्याय निवडून चौकटी पूर्ण करा( प्रभात )
Total questions: 15
Worksheet time: 8mins
सुंदर जग कोणाचे आहे
माणसाचे
माणसाचे मुलांचे
फुलपाखरांचे
पसरणारा सुवास कशाचा आहे
मायेचा
प्रेमाचा
आपुलकीचा
अमुल्य शिकवण कोणाची आहे
आईची
वडिलांची
गुरुजनांचे
ज्ञानाचे तेज कुठे पसरले
वातावरणात
जगात
नव्या युगाच्या नभात
कलागुणांच्या क्षितिजावर काय आहे
बाग
सुहास
प्रतिभेची प्रभात
नव्या युगात कशाचे तेज पसरले
व्यासाचे
ज्ञानाचे
मानवतेचे
मानवतेचे योग म्हणजे कोणते योग
नव्या विचाराचे
भेदाभेद नसलेले
मानवाचे योग
देशाला कशाने उन्नत बनवून
गाण्याने
मदतीने
अभ्यास व परिश्रमाने
कवीला काय नवीन आहे
शाळा
स्वप्न व आशा
घर
प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे
रानात
वनात
कलागुणांच्या क्षितिजावर
प्रयोग शाळेत कोणते गुण असतील
आनंद
सहायता
शरीराचे सामर्थ्य मनाची विशालता
प्रभात कवितेचे कवी कोण
जगदीश खेबुडकर
लक्ष्मण कडू
किशोर बळी
मिटवून सारे भेद कुठे जाऊया
शाळेत
खेळायला
मानवतेच्या युगात
मनोहर शब्दाचा समानार्थी शब्द काय
खूप
आवड
सुंदर
प्रभात म्हणजे काय
संध्याकाळ
रात्र
पहाट
