Worksheetssamas
Total questions: 10
Worksheet time: 5mins
रामलक्ष्मण कोणता समास आहे
समाहार व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
पासनापास कोणता समास आहे
वैकल्पिक व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
भाजीपाला कोणता समास आहे
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
हरिहर कोणता समास आहे
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
अंथरूणपांघरून कोणता समास आहे
वैकल्पिक व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
बरेवाईट कोणता समास आहे
वैकल्पिक व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
पंधरासोळा कोणता समास आहे
वैकल्पिक द्वंद्व समास
इतरेतर व्दंव्द समास
समाहार द्वंद्व समास
मीठभाकर कोणता समास आहे
समाहार व्दंव्द समास
समाहार द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
खरेखोटे कोणता समास आहे
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
दक्षिणोत्तर कोणता समास आहे
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
