wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी B)योगी सर्वकाळ सुखदाता

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सवेचि झेपावे........

a)

पक्षिनी

b)

धरणी

c)

उंब्रज

d)

जावे

2.

भुकेलेले.....

a)

वत्स रावे

b)

बाळ

c)

धनु

d)

धेनुला

3.

पा डसा चिंतित......

a)

हरणी

b)

गाय

c)

वासरू

d)

बाळ

4.

अग्नि माझी.....

a)

पडे बाळू

b)

माता

c)

भावे

d)

कनवाळू

5.

योगी सर्वकाळ सुखदाता हा अभंग कोणी लिहिला आहे

a)

संत नामदेव

b)

संत तुकाराम

c)

संत बहिणाबाई

d)

संत ज्ञानेश्वर

6.

मातेचे वर्णन कसे केले आहे

a)

कळवावे

b)

कनवाळू

c)

मायाळू

d)

रागीट

7.

मेघाला विनवणी करणारा कोण

a)

सात पक्षी

b)

देणे

c)

गाय

d)

वासरू

8.

परमेश्वराचे दास कोणाला म्हटले आहे

a)

संत नामदेव

b)

संत तुकाराम

c)

बहिणाबाई

d)

लोकांना

9.

संत नामदेवांनी ज्यांना विनवले आहेत ते कोण

a)

श्री विठ्ठल देव

b)

भक्ती

c)

अभंग

d)

ओव्या

10.

संत नामदेवांनी विठ्ठलाला या रूपात पाहिले

a)

माता ,पक्षी ने, गाय, हरणी

b)

देवाच्या रुपात

c)

पक्षाच्या

d)

तेलाचा