wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ऑलिंपिक पर्याय निवडा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

संपूर्ण जगात मानाचे स्थान आहे

a)

क्रिकेट

b)

बॅडमिंटन

c)

ऑलिंपिक सामना

2.

मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्त महत्त्व आहे

a)

क्रीडा

b)

कबड्डी

c)

फुटबॉल

3.

ही पाच वर्तुळे म्हणजे आहे

a)

पाच खंड

b)

पाच देश

c)

पाच गाव

4.

शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे काय

a)

आकाश

b)

क्षितिज

c)

विशाल अंतराळ

5.

सी टी एस म्हणजे काय

a)

गतिमानता

b)

उच्चता

c)

तेजस्विता

6.

ऑलिंपिक सामने म्हणजे एक पर्वणी असते

a)

आमच्यासाठी

b)

लोकांसाठी

c)

क्रीडा पटु व क्रीडा शौकिनांसाठी

7.

प्रेक्षागारात सुमारे प्रेक्षक बसू शकतात

a)

5000

b)

10000

c)

सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसतात

8.

ऑलिंपिक व्हिलेज बसवण्याची कल्पना येथे आली

a)

१९५६मेलबोन

b)

भारतात

c)

जगात

9.

ऑलिंपिक सामने दर वर्षांनी होतात

a)

5

b)

चार

c)

तीन

10.

हे सामने एकूण दिवस चालतात

a)

पाच

b)

दहा

c)

चार