Font size
Worksheetsपाठ १७ . ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
Total questions: 10
Worksheet time: 10mins
निम्नलिखित परिच्छेद वाचून खालील दिलेली कृती सोडवा.
परिच्छेद - (मनुष्याच्या सर्वांगीण ............ ध्वज खेळाडूंना देत असतो .)
तयार आहात !
क्रू .१ आकलनं कृती
अ] आकृती पूर्ण करा .
१. ऑलिंपिकचे ब्रीद वाक्य
सिटिबस , फॉल्टियस , फोर्टीयस
सिटियस , ऑल्टियस , फोर्टीयस
सिटियस , ऑल्टियस , फोर्टीबस
सिटियस , ऑल्टियच , फोर्टीयस
सिटियस , ऑल्टियस , फोर्टीयस
या ब्रीदवाक्यातून मिळणारा संदेश .
१. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे .
३. बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम घेतले पाहिजेत.
१. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे .
३. बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त यंत्रे घेतली पाहिजेत.
१. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे.
२. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली नाही पाहिजे .
३. बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम घेतले नाही पाहिजेत.
१. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. २. बल संवर्धनासाठी कमीत कमी श्रम घेतले पाहिजेत.
३. अधिकाधिक उंची गाठण्याची शिस्त केली पाहिजे .
ब) आकृती पूर्ण करा.
ब्रीद वाक्य - अर्थ
१) सिटियस - गतीमानता
२) ऑल्टियस - उच्चता
३) फोर्टीयस - ?
फोर्टीयस - गतीमानता
फोर्टीयस - झळाळी
फोर्टीयस - तेजस्वीयता
फोर्टीयस - महानता
क्रू .२ आकलन कृती
१) माहिती लिहा .
ऑलिंपिक वर्तुळावरील रंग (५ ) - ?
निळा,हिरवा,लाल,पिवळा,काळा ,
निळा,केशरी ,लाल,पिवळा,काळा ,
तांबडा,हिरवा,लाल,पिवळा,काळा ,
निळा,हिरवा,लाल,पिवळा,तपकीरी ,
२) विधाने पूर्ण करा.
ऑलिंपिक वर्तुळावरील पांच वर्तुळे म्हणजे जगातील _____,________,_________,__________, आणि युरोप हे पाच खंड.
(a)
क्रू.३ व्याकरण कृती .
गाळलेल्या जागी दोन भिन्न शब्द योजून लिहा.
१) ............ भूमी भूमी ..............
२) .............. मान मान ................
१) जन्म भूमी ,वीर भूमी
२) ताप मान , मान सन्मान
१) भूमी जन्म ,वीर भूमी
२) ताप मान , मान सन्मान
१) जन्म जन्म ,वीर भूमी
२) ताप मान , मान सन्मान
१) जन्म भूमी ,भूमी वीर
२) ताप मान , मान सन्मान
ब} भरणे - भरणावळ तसे ,
करणे -
खाणे -
राहणे -
पाहणे -
बसणे -
खाणे -खानावळ
राहणे - राहनावळ
पाहणे - पानावळ
बसणे - बनावळ
खाणे -खानावळ
राहणे - राहनावळ
पाहणे - पाहनाळ
बसणे - बसनाळ
खाणे -खानावल
राहणे - राहनावळ
पाहणे - पानावळ
बसणे - बसनावल
खाणे -खानावळ
राहणे - राहनावळ
पाहणे - पाहनावळ
बसणे - बसनावळ
क्रू .४ स्वमत अभिव्यक्ति
तुमच्या जीवनात खेळाचे महत्व लिहा.
(काही पण टाइप करा व सबमिट करा )
कशी होती क्वीझ ?
