Worksheetsभेटी लागी जीवा उत्तरे लिहा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आज लागणे म्हणजे काय
a)
ध्यास लागणे
b)
उत्कंठा लागणे
c)
घाई होणे
2.
वाटुली म्हणजे काय
a)
वाट पाहणे
b)
वळण लागणे
c)
वाट
3.
चकोर कोणाची वाट पाहतो
a)
पौर्णिमेच्या चंद्राचे
b)
अमावस्येच्या चंद्राची
c)
चंद्राची
4.
लेक कोणाची वाट पाहते
a)
घरी येण्याची
b)
आई-बाबांची
c)
माहेरचे बोलावणे येण्याची
5.
आईची वाट कोण पाहते
a)
मुलगा
b)
मुलगी
c)
भुकेलेले बाळ
6.
संत तुकाराम वाट पाहतात
a)
पांडुरंगाची
b)
ईश्वराची
c)
देवाची
7.
लेक या सणाची वाट पाहते
a)
होळी
b)
दसरा
c)
दिवाळी
8.
संत तुकाराम महाराजांना ओढ लागली आहे
a)
विठ्ठलाला भेटण्याची
b)
ईश्वराला भेटण्याची
c)
देवाला भेटण्याची
9.
चंद्रकिरण हेच जीवन आहे
a)
चातक
b)
मोर
c)
चकोर
10.
भेटी लागी जीवा संत कवी कोण
a)
संत नामदेव
b)
संत तुकाराम
c)
संत ज्ञानेश्वर
100 %
