Free Printable Worksheets
Font size
More settings
1 चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट का पाहत आहे ?
चंद्रकिरण हेच त्याचे जीवन आहे .
सूर्यकिरण हेच त्याचे जीवन आहे .
त्याला चंद्र पाहायला आवडतो .
2 लेक माहेरच्या लोकांची वाट का पाहत आहे ?
त्यांना जेवायला बोलवले आहे .
दिवाळीला माहेराला जायला मिळते .
सासरी तिला आवडत नाही .
3 कवितेत आलेल्या सणाचे नाव लिहा
4 असे कोण म्हणत आहे ?
मज लागलीसे भूक-----------
5 लिंग बदला .
बालक ----------
बाली
बाळी
बालिका
6 विरुद्धार्थी शब्द लिहा .
भूक ------
पाणी
तहान
जेवण
View all
10 questions
समास
Worksheet
•
9th Grade
MARATHI QUIZ
Technician PYQs | Rajendra Sir के साथ QUIZ | परीक्षा में टॉप स्क
1st Grade - University
4 questions
Marathi
KG - University
मराठी
9th - 10th Grade
MARATHI